काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न

काँग्रेसच्या जेष्ठ नेत्या उज्वलाताई शिंदे यांच्या वाढदिवसा निमित्त सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने मोफत नेत्ररोग तपासणी शिबिर संपन्न केक कापून वाढदिवस साजरा, नूतन प्रदेश पदाधिकाऱ्यांचा सत्कार सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज- शहर महिला काँग्रेसच्या वतीने अध्यक्ष प्रमिलाताई तुपलवंडे यांनी सोलापूर शहर महिला काँग्रेसच्या वतीने काँग्रेस पक्षाच्या ज्येष्ठ नेत्या सौ. उज्वलाताई सुशीलकुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त काँग्रेस भवन सोलापूर येथे…

Read More

मा.आ.गणपतराव देशमुख जयंतीनिमित्त बुद्धिबळ व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन

मा.आ.गणपतराव देशमुख जयंतीनिमित्त बुद्धिबळ व वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन तीन गटात होणार स्पर्धेचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज : मा.आ.स्व.गणपतराव देशमुख यांच्या जयंतीनिमित्त महूद बु ता.सांगोला येथील देव बहुउद्देशीय संस्थेच्या वतीने फिनिक्स प्राथमिक मराठी, सेमी इंग्रजी माध्यम आणि ज्युनियर कॉलेजच्या संयुक्त विद्यमाने भव्य जिल्हास्तरीय बुद्धिबळ आणि वक्तृत्व स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे.या दोन्ही स्पर्धा मंगळवार दि.१२ ऑगस्ट…

Read More

परंतु आमदार झालेल्यांना एका वक्तव्यामुळे दीड वर्ष विधानभवनाच्या बाहेर बसावं लागलं म्हणून वक्तव्य जबाबदारीने करावे लागते – आमदार अभिजीत पाटील

पंढरपूरात आ.अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त जल्लोष ५२ जेसीबीतून उधळला फुलांचा वर्षाव शुभेच्छा देण्यासाठी जिल्ह्यातील अनेक कार्यकर्त्यांसह नेते मंडळींची उपस्थिती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०८/२०२५ – श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन तथा माढा मतदार संघाचे आमदार अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त पंढरपूर येथील जनसंपर्क कार्यालय येथे वाढदिवस मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विठ्ठल प्रतिष्ठानच्यावतीने ५२ जेसीबीतून फुलांची उधळण करत…

Read More

समाजकारणाला महत्त्व देणारे हक्काचे दिलीपबापू

समाजकारणाला महत्त्व देणारे हक्काचे दिलीपबापू सर्वसामान्य कुटुंबामध्ये जन्माला आल्याने त्यांची दुःख व गरजा याची पुरेपूर जाणीव असल्याने मनसे नेते दिलीप धोत्रे हे नेहमीच सामाजिक कार्यामध्ये अग्रेसर असतात. आजवर त्यांनी राजकारणात मतांचा विचार न करता गरजू जनतेला मदत करण्याची भूमिका नेहमीच घेतली आहे.याचा प्रत्यय कोरोनाकाळामध्ये पंढरपूर भागातील नागरिकांनी घेतला आहे. आजही ते गरजूंना सर्वतोपरी सहकार्य करण्यासाठी…

Read More

एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल वाखरी येथे कारगिल विजय दिवस विद्यार्थ्यांकडून साजरा

एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल वाखरी येथे कारगिल विजय दिवस विद्यार्थ्यांकडून साजरा वाखरी,पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२६/०७/ २०२५ : एमआयटी विश्वशांती गुरुकुल स्कूल वाखरी ता.पंढरपूर येथे कारगिल विजय दिवस विद्यार्थ्यांकडून विविध सादरीकरणाने आणि संचलनाद्वारे शहिदांना मानवंदना देत उत्साहात साजरा करण्यात आला. कारगिल युद्धात भारतीय सैन्याने दाखवलेल्या अद्वितीय शौर्याचा स्मरणार्थ दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो. या दिवसाचे स्मरण करताना…

Read More

आपल्या रक्ताने विजयाचा इतिहास रचणाऱ्या कारगिलच्या त्या वीरांना सलाम

आपल्या रक्ताने विजयाचा इतिहास रचणाऱ्या कारगिलच्या त्या वीरांना सलाम ना झुकले,ना घाबरले, ना थांबले! कारगिलच्या वीरांनी शौर्य, बलिदान आणि देशभक्तीची अशी अमिट कहाणी लिहिली जी प्रत्येक भारतीयाच्या हृदयात आदर आणि अभिमानाने धडधडते. आपल्या रक्ताने विजयाचा इतिहास रचणाऱ्या त्या वीरांना आपण सलाम करूया.

Read More

गुरुपौर्णिमेनिमित्त मास्टर कृष्णराव यांना सांगीतिक मानवंदना

मास्टर कृष्णराव यांना सांगीतिक मानवंदनागुरुपौर्णिमेनिमित्त कलांगण, मुंबईतर्फे अनोखे सादरीकरण पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज : संगीत कलानिधी मास्टर कृष्णराव म्हणजे संगीत क्षेत्रातील ऋषितुल्य व्यक्तिमत्त्व . मास्टर कृष्णराव यांनी संगीतबद्ध केलेली वेगवेगळ्या धाटणीची गीते सादर करून त्यांना गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने आदरांजली वाहण्यात आली. ७ वर्षापासून ते २५ वर्षापर्यंतच्या विद्यार्थ्यांनी गायन, वादन, निवेदनाची बाजू सांभाळत कल्पकता आणि कलात्मकतेची चुणूक दर्शविली….

Read More

देशभक्त भाऊसाहेब कुदळेंचे शैक्षणिक कार्य ही रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेतील कर्मवीरांची मूळ प्रेरणा

देशभक्त भाऊसाहेब कुदळेंचे शैक्षणिक कार्य ही रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेतील कर्मवीरांची मूळ प्रेरणा दक्षिण भारत जैन सभेनं भाऊसाहेब कुदळें सारखा कर्तबगार नेता घडवला – प्रा.एन.डी.बिरनाळे दुधगाव/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०२/०७/२०२५ : दुधगावात १९०६ साली आण्णासाहेब लठ्ठेंचं ऐकलेले भाषण आणि १९०९ मध्ये कोल्हापूर येथील दक्षिण भारत जैन सभेच्या अधिवेशनातील उपस्थिती. या दोन्ही घटनांचा सकारात्मक परिणाम म्हणजे भाऊसाहेब कुदळे यांनी…

Read More

मानवाच्या सदृढ आरोग्या साठी दैनंदिन योगा करणे आवश्यक – प्रणव परिचारक

मानवाच्या सदृढ आरोग्यासाठी दैनंदिन योगा करणे आवश्यक – प्रणव परिचारक पंढरपूर शहरात 11 वा आंतरराष्ट्रीय योग महोत्सव उत्साहात साजरा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२५- पंढरपूर शहरामध्ये पतंजलि योगपीठ हरिद्वार शाखा पंढरपूर व पंढरपूर शहरातील सर्व शासकीय कार्यालय व उमा महाविद्यालय पंढरपूर व युवा नेते प्रणव परिचारक यांच्या संयुक्त विद्यमाने पंढरपुरातील श्री संत तनपुरे महाराज मठ येथे सकाळी…

Read More

आंतरराष्ट्रीय योग दिना निमित्त योगवल्ली- योगिनी समवेत योग

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त योगवल्ली- योगिनी समवेत योग बायोस्फिअर्स संस्थेचा सिद्धबेट आळंदी येथे अनोखा उपक्रम पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि. २१/०६/२०२५- आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त माऊली हरित अभियाना अंतर्गत बायोस्फिअर्स संस्थेच्या संकल्पनेतून या वर्षी शनिवार दि. २१ जून २०२५ रोजी  सिद्धबेट-आळंदी येथे योगवल्ली-योगिनी समवेत योग असा अनोखा उपक्रम साजरा करण्यात आला. योगसाधना, योगिक मुद्रा, योगाचे मानवी जीवनातील महत्व,…

Read More
Back To Top