असंतुलित जीवन निरोगी जीवनासाठी धोकादायक

या भौतिकवादी युगात मानसिक आजाराचे मुख्य कारण असंतुलित जीवन वर्तन मानसिक आरोग्य म्हणजे दैनंदिन जीवनात भावना, इच्छा, महत्त्वाकांक्षा आणि आदर्श यांच्यात संतुलन राखण्याची क्षमता. याचा अर्थ जीवनातील वास्तवांना सामोरे जाण्याची आणि ती स्वीकारण्याची क्षमता. या कालावधीत, बहुतेक लोक मानसिक अस्वस्थता जसे की चिंताग्रस्तता, भीती, असुरक्षितता आणि अस्वस्थता इत्यादी अनुभवतात आणि जर हे दैनंदिन दिनचर्यामध्ये समाविष्ट…

Read More

गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्यावतीने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न

पंढरपूर गुजराती रुखी समाज बहुउद्देशीय सामाजिक संस्थेच्या वतीने दहावी बारावी उत्तीर्ण विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.1/7/2024 – आज दि.1/7/2024 रोजी शैक्षणिक वर्ष 2023 24 मध्ये उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा सन्मान सोहळा संतपेठ गुजराती कॉलनी येथे संपन्न झाला . या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून प्रा.डॉ.अमर कांबळे विभाग प्रमुख प्राणीशास्त्र विभाग के.बी.पी कॉलेज,पंढरपूर हे लाभले…

Read More

माण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश गौरवास्पद – नितिन दोशी

माण तालुक्यातील विद्यार्थ्यांनी मिळवलेलं यश गौरवास्पद – नितिन दोशी म्हसवड ता.माण/ज्ञानप्रवाह न्यूज – माण तालुक्यातील म्हसवड मधील विद्यार्थिनींनी मिळवलेले यश हे प्रचंड जिद्द, चिकाटीच्या जोरावर मिळवलेले असून हे नक्कीच गौरवास्पद आहे, असे उद्गार म्हसवड नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष व अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितिन दोशी यांनी काढले. नुकत्याच झालेल्या JEE (Main),CET परीक्षेत उज्वल यश संपादन केलेल्या विद्यार्थिनींचा…

Read More

आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्यावतीने अभिवादन

आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने अभिवादन सोलापूर / ज्ञानप्रवाह न्यूज,२६ जुन २०२४ – सोलापूर शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने आरक्षणाचे जनक छत्रपती शाहू महाराज यांच्या १५० व्या जयंतीनिमित्त आज काँग्रेस भवन येथे शहराध्यक्ष चेतन नरोटे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी नगरसेवक विनोद भोसले,महिला अध्यक्ष प्रमिलाताई तूपलवंडे…

Read More

देशातील मंदिर परंपरा पुनरुज्जीवित करण्याचे आव्हान संगीत नाटक अकादमीने स्वीकारले

देशातील मंदिर परंपरा पुनरुज्जीवित करण्याचे आव्हान संगीत नाटक अकादमीने स्वीकारले पंढरपूरात कला अकादमीचा कलाप्रवाह उत्सव पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२४- संगीत नाटक अकादमी, नवी दिल्ली यांच्या वतीने संत तुकाराम महाराज भवन, श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर, पंढरपूर येथे दि.23 व 24 जून रोजी कला प्रवाह उत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे.  मंदिर परंपरा नेहमीच भारताच्या वैविध्यपूर्ण सांस्कृतिक परंपरेचा एक…

Read More

पालवी येथे प.पूज्य विश्वकल्याण विजयजी महाराज गोशाळा उद्घाटन संपन्न

पालवी येथे प.पूज्य विश्वकल्याण विजयजी महाराज गोशाळा उद्घाटन संपन्न.. पंढरपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२१/०६/२०२४ – पालवी पंढरपूर दि.20 जून , गुरुवार रोजी विशेष बालकांचा संगोपन प्रकल्प पालवी या ठिकाणी परमपूज्य विश्वकल्याण विजयजी महाराज गोशाळे चा शुभारंभ संपन्न झाला. यावेळी गोठ्यातील गोमातेला पुरणाचे उंडे अर्पण करून नवीन गोठ्यात प्रवेश करण्यात आला. सद्यस्थितीत आठ गोमाता यांची या गोशाळेत सेवा…

Read More

डॉ.दिवाकर शंकर गोऱ्हे उत्कृष्ट पशुविज्ञान अध्यापक पुरस्कार डॉ.प्राणेश येवतीकर यांना प्रदान

पशुवैद्यक क्षेत्रात संशोधन विस्तार आवश्यक— डॉ.नीलम गोऱ्हे डॉ.दिवाकर शंकर गोऱ्हे उत्कृष्ट पशुविज्ञान अध्यापक पुरस्कार डॉ.प्राणेश येवतीकर यांना प्रदान पुणे /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६/०६/२०२४ : पुणे येथे जेष्ठ पशुवैध प्रतिष्ठान यांच्यावतीने गौरव पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी डॉ.दिवाकर गोऱ्हे उत्कृष्ट पशुविज्ञान अध्यापक पुरस्कार डॉ.प्राणेश येवतीकर यांना प्रदान करण्यात आला. या सोहळ्यास विधानपरिषद उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे हया…

Read More

जागतिक रक्तदाता दिना निमित्त चंदूकाका सराफ पंढरपूर शाखेमध्ये रक्तदान शिबिर संपन्न

रक्तदान शिबिर पंढरपूर ब्लड बँक यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- गेली 198 वर्षापासून ग्राहकांच्या पसंतीस उतरलेली महाराष्ट्रातील सुवर्ण पिढी चंदूकाका सराफ ही व्यवसायाबरोबर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम करत असते.त्या अनुषंगाने जागतिक रक्तदाता दिनानिमित्त पंढरपूर शाखेमध्ये रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पंढरपूर शाखेतील ग्राहकांनी व कर्मचाऱ्यांनी रक्तदान करून सहकार्य केले.हे रक्तदान शिबिर…

Read More

बांबू स्वराज्य मोहिमेची भोर-स्वराज्यभूमीतून जोरदार सुरुवात

बांबू स्वराज्य मोहिमेची भोर-स्वराज्यभूमीतून जोरदार सुरुवात बांबू आणि औषधी वनस्पती जतन- संवर्धन- रोपण-उद्योजकता विषयक एकदिवसीय कार्यशाळा संपन्न भोर जि.पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि १२/०६/ २०२४ – सध्या पर्यावरण,हवा,पाणी, वातावरण बदल,जैव विविधता, हरित उद्योजगता,वनीकरण, हरितीकरण आणि शाश्वत जीवनशैली हे विषय अत्यंत महत्त्वाचे बनले आहेत.या मुद्द्यांवर लोकजागृती आणि स्थानिक शेतकऱ्यांना पर्यावरणीय आणि आर्थिक दृष्टिकोनातून सक्षम बनवण्यासाठी बांबू स्वराज्य मोहिमे अंतर्गत…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीचे कर्मचारी प्रशांत उराडे,अनिरुद्ध कुलकर्णी व शहाजीराजे देवकर यांचा प्रामाणिकपणा

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समिती पंढरपूर येथील कर्मचार्यांचा प्रामाणिकपणा … प्रशांत उराडे,अनिरुद्ध कुलकर्णी व शहाजीराजे देवकर या तिघांच्या प्रामाणिकपणाने सर्वजण भारावून गेले पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – श्री विठ्ठलाचे भक्त मनीष गुप्ता रा. दिल्ली यांची आज सकाळी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेच्या चरणी नित्य पूजा व रात्रीची पाद्यपूजा अशा पूजेचेवेळी दर्शन घेऊन गुप्ता कुटुंबीय आनंदून गेले होते. आज…

Read More
Back To Top