पुण्यात बहुमजली इमारतीच्या पार्किंग मधून वाहन खाली कोसळले व्हिडीओ व्हायरल
[ad_1] पुण्याच्या विमान नगर भागात एका बहुमजली इमारतीच्या पहिल्या मजल्यावर पार्किंग केलेली कार खाली कोसळली. सुदैवाने या अपघातात कोणालाही दुखापत झालेली नाही. पार्किंगची भींत कोसळून हे वाहन खाली पडले. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. या मध्ये एक कार रिवर्स गिअर मध्ये चालत असून इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावरून खाली पड़ते. आश्चर्य म्हणजे गाडीच्या…
