पालघरमध्ये आयुर्वेदिक औषध कंपनीवर एफडीएच्या छापा, तीन लाखांची औषधे जप्त
[ad_1] पालघर जिल्ह्यात एका औषधाच्या कंपनीवर अन्न व औषध प्रशासनाने छापा टाकून लाखोंची औषधे जप्त केली आहे. या कारवाईमुळे कंपनीच्या मॅनेजमेंटमध्ये खळबळ उडाली आहे. एफडीए कंपनी कडून औषधांचे अनेक नमुने घेतले असून या नमुन्यांची अधिक तपासणी केली जाईल. या तपासणीत अनियमितता आढळल्यास कंपनीवर कायदेशीर कारवाई करण्यात येईल. एफडीए ने सोमवारी पालघर जिल्ह्यातील आयुर्वेदिक उत्पादने बनवणाऱ्या…
