मुंबईतील विक्रोळी येथे इस्टर्न एक्सप्रेस हायवेवर ट्रकवरून क्रेन कोसळली, दुचाकीस्वार गंभीर जखमी
[ad_1] मुंबईतील विक्रोळीजवळ ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पाइलिंग क्रेन घसरून अपघात झाल्याची घटना घडली आहे. या अपघातात पायलिंग क्रेन अंगावर पडून एक दुचाकीस्वार गंभीर जखमी झाला आहे. अपघाताची माहिती पोलिसांना देण्यात आली असून पोलिसांचे पथक घटनास्थळी हजर झाले असून क्रेन ट्रक वर चढवण्यात आली. सदर अपघात विक्रोळी ईस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर पहाटे 4:30 वाजेच्या सुमारास घडला…
