Maharashtra Weather उत्तर महाराष्ट्रात हिवाळा सुरू, पारा 11 अंशांवर घसरला, काही जिल्ह्यांत पावसाची शक्यता
[ad_1] महाराष्ट्रात पुन्हा एकदा विचित्र वातावरण निर्माण झाले आहे. उत्तर भारतासोबतच येथेही थंडीचा प्रभाव वाढू लागला आहे, मात्र राज्याच्या काही भागात अजूनही पावसाची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्रात थंडीची तीव्रता वाढली असून, तापमान 11 अंश सेल्सिअसपर्यंत घसरले आहे. याशिवाय कोकणासह राज्यातील काही जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसाची शक्यता आहे. भारतीय हवामान विभागाच्या मते, उत्तर तामिळनाडू आणि दक्षिण…
