बारामुल्ला न्यायालयाच्या संकुलात ग्रेनेडचा स्फोट झाल्याने पोलीस कर्मचारी जखमी
[ad_1] जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला येथे ग्रेनेड स्फोट झाला असून मालखाना न्यायालय परिसरात हा स्फोट झाल्याने या घटनेत एक पोलीस कर्मचारी जखमी झाला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रेनेडचा स्फोट चुकून झाला. व परिस्थिती आता नियंत्रणात आहे. तसेच लोकांनी अफवांवर लक्ष देऊ नये असे आवाहन देखील करण्यात आले आहे. या घटनेच्या काही वेळापूर्वी त्रालमध्ये दहशतवाद्यांनी उत्तर प्रदेशातील…
