ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांनी वयाच्या 86 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला
[ad_1] Ratan Tata Passed Away: उद्योगपती रतन टाटा यांचे बुधवारी रात्री मुंबईतील रुग्णालयात निधन झाले. टाटा समूहाचे मानद अध्यक्ष 86 वर्षांचे होते. टाटा सन्सचे अध्यक्ष एन. चंद्रशेखरन यांनी एका निवेदनात रतन टाटा यांच्या मृत्यूची पुष्टी केली आणि त्यांचे “मित्र आणि मार्गदर्शक” म्हणून वर्णन केले. गेल्या काही दिवसांपासून ते दक्षिण मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात दाखल…
