दारुडे नातेवाईक ते मारहाण; देशभरातल्या रुग्णालयात नाईट शिफ्ट करणाऱ्या महिलांची काय स्थिती आहे?
[ad_1] कोलकाताच्या आर जी कार सरकारी रूग्णालयात वैद्यकीय पदवीच्या दुसऱ्या वर्षात शिकणाऱ्या विद्यार्थ्यीनीवर बलात्कार करून तिची निघृण हत्या करण्यात आली. या घटनेचे पडसाद देशभरात उमटत आहेत. या धक्कादायक घटनेनंतर सगळीकडे हळहळ आणि संताप व्यक्त केला जात असून देशभरात अनेक ठिकाणी डॉक्टर आणि विद्यार्थ्यांनी याविरोधात आंदोलन पुकारलं आहे. या घटनेची चौकशी होईपर्यंत आरोग्य सेवा स्थगित…
