तुरुंगातही जात नाही 'जात,' कारागृहातल्या जातिभेदावर सुप्रीम कोर्टाचे ताशेरे
[ad_1] “नियम 158 सांगतोय की सफाई कर्तव्यवावरील दोषीला माफी दिली जाते. हे सफाई कर्तव्य म्हणजे काय? या तरतुदीत सफाई कामगार वर्गाचा उल्लेख आहे. याचा अर्थ काय होतो?” सरन्यायाधीश धनंजय चंद्रचूड यांनी उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलांना खडेबोल सुनावले. कारण, आमच्या तुरुंगात कैद्यांसोबत जातिभेद केला जात नाही, असा दावा उत्तर प्रदेश सरकारच्या वकिलांनी सुप्रीम कोर्टात केला…
