महाराष्ट्रात वादळीवाऱ्यासह मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा, या जिल्ह्यांना हाय अलर्ट
[ad_1] weather news: पुढील २४ तासांत महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. खान्देश आणि कोकणचा काही भाग वगळता उर्वरित राज्यासाठी सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात हवामान बदलले आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) राज्यातील अनेक भागात वादळ, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा जारी केला आहे. कमी दाबाच्या क्षेत्राच्या निर्मितीमुळे गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील…
