Alcohol भारतातील प्रत्येक पाचवा पुरूष मद्यपी, या राज्यात महिला मोठ्या प्रमाणात दारू पितात
[ad_1] Alcohol भारतात दारू पिणाऱ्यांची संख्या वाढत आहे. केवळ पुरुषच नाही तर महिलांमध्येही दारू पिण्याचे प्रमाण झपाट्याने वाढत आहे. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाच्या (एनएफएचएस) मते, भारतातील प्रत्येक पाचवा पुरुष मद्यपी आहे म्हणजेच तो दारू पितो. तर गेल्या वर्षीच्या तुलनेत, यावर्षी दिल्लीत दारू पिणाऱ्या महिलांच्या संख्येत दुप्पट वाढ झाली आहे. राज्यसभेत डॉ. व्ही. शिवदासन…
