LIVE: मालाडमध्ये एरंडेल खाल्ल्याने नऊ मुले रुग्णालयात दाखल
[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today: मालाडमध्ये एरंडेल खाल्ल्याने नऊ मुलांना रुग्णालयात दाखल करावे लागले. सर्व मुलांचे वय ४ ते ७ वर्षांच्या दरम्यान आहे. कांदिवली येथील सरकारी रुग्णालयात दुपारी नऊपैकी चार मुलांना व्हेंटिलेटर सपोर्टवर ठेवण्यात आले होते परंतु त्यांची प्रकृती स्थिर आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले. एरंडेल खाणाऱ्या नऊ मुलांपैकी पाच मुली आहे. राज्यात…
