पंढरपुर शहरामध्ये कंबरेला पिस्टल लावुन फिरणाऱ्यास घेतले ताब्यात
पंढरपुर शहर पोलीस ठाणे गुन्हे प्रकटीकरण शाखेची सातत्याने धडाकेबाज दमदार कामगिरी पंढरपुर शहरामध्ये कंबरेला पिस्टल लावुन फिरणाऱ्यास घेतले ताब्यात पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२०/०२/२०२५ – दि.२०/०२/ २०२५ रोजी पंढरपुर गुन्हे प्रकटीकरण पथकास मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार जुना दगडी पुलाजवळ नविन पुलाचे खाली गाळा क्र.०३ मध्ये एक इसम संशयितपणे वावरताना दिसला.त्यास पोलीस पथक पकडण्यास जात असताना तो पळून…
