आबासाहेबांचे कितीही कौतुक केले तरी ते कमीच

मा. अभिजित पाटील यांना वाढदिवसाच्या कोटी कोटी प्रामाणिक खूप खूप शुभेच्छा घरंदाज, खानदानी, तालेवार कुटूंबातील आपुलकीचा परिस अभिजित आबासाहेब पाटील यांच्या जीवनावरील ४१ व्या वाढदिवसानिमित्त अग्रलेख श्री.आबासाहेब यांचे आजोबा श्री.कै. विठ्ठलराव भिमराव पाटील यांच्याकडे पवित्र आपुलकीची व माणूसकीची पोलीस पाटीलकीच्या कामगिरीचे काम सेवानिवृत्त होईपर्यंत होते व त्यांचे आजोबा यांचेकडून इतर अनेक गावचा चार्ज असतानाही पोलीस…

Read More

बऱ्याच जणांसाठी इंग्लिश खाडीचा विजय हा एकदाच साध्य असतो, पण सलग दुसऱ्या वर्षी पोहून सहिष्णू याला अपवाद ठरला

पुन्हा इंग्लिश खाडीत झेपावला भारताचा अभिमान: सहिष्णू जाधव डोव्हर – इंग्लंड – ३१ जुलै २०२४/ज्ञानप्रवाह न्यूज – सहिष्णू जाधव या पंढरपूरच्या १६ वर्षीय मुलाने दुसऱ्यांदा इंग्लिश खाडी पोहून जाण्याचा भीम पराक्रम केला आहे. बऱ्याच जणांसाठी इंग्लिश खाडीचा विजय हा एकदाच साध्य असतो, पण सलग दुसऱ्या वर्षी पोहून सहिष्णू ह्याला अपवाद ठरला आहे. हा धाडसी जलतरणपटू…

Read More

पंढरपूर उपविभागात गुरुवारपासून महसूल पंधरवडा

पंढरपूर उपविभागात गुरुवारपासून महसूल पंधरवडा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.31:- पंढरपूर उपविभागात महसूल विभागाचा महसूल पंधरवडा 1 ते 15 ऑगस्टदरम्यान साजरा करण्यात येणार आहे.महसूल विभागाकडून देण्यात येणाऱ्या सेवा आणि विभागांद्वारे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांबाबत नागरिकांना अधिकाधिक माहिती प्राप्त होऊन त्यांना योग्य लाभ घेता यावा, तसेच त्याबाबत नागरिकांमध्ये जागरुकता वाढावी, शासन आणि शासनाच्या कामकाजाबद्दल नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत व्हावा…

Read More

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती येथे परसबाग उपक्रमाला चांगला प्रतिसाद

जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती येथे परसबाग उपक्रम शेळवे /संभाजी वाघुले – प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजना उपक्रम राबविण्यासाठी शासनाच्यावतीने प्रयत्न सुरू आहेत.ज्यायोगे विद्यार्थ्यांमध्ये परसबागेविषयी आवड निर्माण होईल.त्यामुळे प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेअंतर्गत जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चव्हाण वस्ती या ठिकाणी परसबाग उपक्रम राबविण्यात आला . या प्रधानमंत्री पोषण शक्ती निर्माण योजनेमध्ये विद्यार्थ्यांनी पालकांनी…

Read More

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन पात्र लाभार्थ्यांना तत्परतेने लाभ द्या – डॉ. नीलमताई गोऱ्हे

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह कल्याणकारी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करुन पात्र लाभार्थ्यांना तत्परतेने लाभ द्या – डॉ.नीलमताई गोऱ्हे टंचाई स्थितीतील सवलतीबाबत प्रशासनाने केलेली कार्यवाही तसेच मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसह कल्याणकारी योजनांचा आढावा छत्रपती संभाजीनगर,दि.31(विमाका) : राज्य शासनाने जाहीर केलेल्या टंचाई स्थितीतील सवलती व उपाययोजनांच्या अंमलबजावणीची सद्यस्थिती तसेच पर्जन्यमान यासह विविध योजनांचा विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ….

Read More

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवा- डॉ. निलम गोऱ्हे

महाभारतात जसा फक्त पोपटाचा डोळा अर्जुनाला दिसत होता;तसाच आपल्याला पक्षाने दिलेला कार्यक्रम दिसला पाहिजे – डॉ. गोऱ्हे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या तिसऱ्या पुष्पाला छत्रपती संभाजीनगरमधून सुरवात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली कामे जनतेपर्यंत पोहचवा- डॉ.निलम गोऱ्हे छत्रपती संभाजीनगर /ज्ञानप्रवाह न्यूज,३१ जुलै –विधान परिषद उपसभापती  व शिवसेना नेत्या डॉ.नीलम गोऱ्हे छत्रपती संभाजीनगर दौऱ्यावर येणार असून,आज दि.३१…

Read More

महायुती सरकारला महिला करणार बांगडी चोळीचा आहेर

महायुती सरकारला महिला करणार बांगडी चोळीचा आहेर उरण व शिळफाटा येथे महिलांवर झालेल्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पंढरपूर यांच्याकडून महाराष्ट्र सरकार आणि गृहमंत्री व सरकारचा जाहीर निषेध करण्यात आला गृहमंत्र्यांना बांगडी चोळीचा आहेर करण्याचा निर्धार यावेळी महिलांनी व्यक्त केला महिलांना सुरक्षा मिळावी महिलांच्या सुरक्षित वाढ व्हावी गुन्हेगारांना तात्काळ फाशी मिळावी…

Read More

अभिजित आबा पाटील – आजारी साखर कारखानदारीचे डॉक्टर

बंद पडलेला विठ्ठल सहकारी साखर कारखाना सभासदांनी मोठ्या विश्वासाने अभिजित पाटील यांच्याकडे दिला अभिजित आबा पाटील यांच्या एकूणच वाटचालीचे वर्णन करायचे झाल्यास आजारी साखर कारखानदारीचे डॉक्टर असे करता येईल.धाराशिव,वसंतदादा पाटील सहकारी नाशिक आणि नांदेड येथील व्यंकटेश्वरा, सांगोला शेतकरी सहकारी साखर कारखाने चालवण्यास घेतले आणि यशस्वीचालवून दाखवले. यातील सांगोला साखर कारखाना १२ वर्षे बंद होता तो…

Read More

चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन

चेअरमन अभिजीत पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक कार्यक्रमांचे आयोजन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१/०७/२०२४ – वेणूनगर गुरसाळे ता.पंढरपूर येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत धनंजय पाटील यांच्या ३९ व्या वाढदिवसानिमित्त दौऱ्याचे आयोजन करण्यात आले असून वाढदिवसानिमित्त भव्य कुस्ती मैदान , रक्तदान शिबिर, वृक्षारोपण, महारोग्य शिबिर, डोळे तपासणी शिबिर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. श्री…

Read More

पंढरपूर-मंगळवेढा मतदार संघात रस्ते विकासासाठी ६ कोटी मंजूर- आ.समाधान आवताडे

पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघात रस्ते विकासासाठी ६ कोटी मंजूर- आ आवताडे मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/०७/२०२४ – पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाच्या तालुक्याच्या ग्रामीण भागातील रस्ते गावांतर्गत मुलभूत सुविधांच्या विकास कामांना पुरेसा निधी उपलब्ध होत नसल्याने ग्रामस्थांना अनेक अडचणींना तोंड द्यावे लागत होते, ही बाब विचारात घेऊन लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील मुलभूत सुविधा पुरविणे (२५१५) ही योजना सुरू आहे यातून गावांतर्गत मूलभूत सुविधा…

Read More
Back To Top