दहा दिवसात उर्वरीत ऊस बिले शेतकऱ्यांचे खातेवर जमा करणार – कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे
सहकार शिरोमणी कारखान्याच्या मिल रोलर पुजनाचा कार्यक्रम संपन्न दहा दिवसात उर्वरीत ऊस बिले शेतकऱ्यांचे खातेवर जमा करणार-कार्यकारी संचालक पी.डी.घोगरे भाळवणी /ज्ञानप्रवाह न्यूज :- सहकार शिरोमणी वसंतराव काळे सहकारी साखर कारखान्याच्या सन 2025-26 च्या 27 व्या गळीत हंगामातील मिल रोलरचे पुजन कारखान्याचे चेअरमन कल्याणराव काळे व संचालक मंडळ यांचे मार्गदर्शनाखाली कार्यकारी संचालक पोपट ज्ञानेश्वर घोगरे यांचे…
