क्रेडाई व हिंदुमहासभा व बचाव समितीच्यावतीने डिएपी प्लॅनबाबत मार्गदर्शन

क्रेडाई व हिंदुमहासभा व बचाव समितीचेवतीने डिएपी प्लॅनबाबत नागरिकांना मार्गदर्शन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज :-दि.१९-०५-२०२५ रोजी येथील हिंदुमहासभा भवनात डीएपी प्लॅनबाबत नागरिकांना मार्गदर्शन करण्यात आले.विठ्ठल मंदिर परिसरात होणाऱ्या कॉरिडॉरमुळे नागरिक आधीच भयभीत झाले असून त्यातच डीएपी प्लॅन ची संक्रांत आली आहे.कायदेशीरपणे जरी नगरपालिकेत नकाशे लावले असले तरी ते दुर्बोध,गिचमिड व अनाकलनीय आहेत.म्हणून हा प्लॅन समजावून सांगण्यासाठी…

Read More

हा डि.पी.रोड शासकीय मोजणी करून नियमानुसार रस्त्याची रुंदी कमी न करता तात्काळ पूर्ण करावा-दिगंबर सुडके

हा डि.पी.रोड शासकीय मोजणी करून नियमाप्रमाणे रस्त्याची रुंदी कमी न करता तात्काळ पूर्ण करावा – पंढरपूर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शहराध्यक्ष दिगंबर सुडके पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज- गेल्या अनेक महिन्यांपासून पंढरपूर शहरामध्ये नगरपरिषद हद्दीत विविध ठिकाणी डि.पी.रोडची कामे चालु आहेत.यामध्ये काही रस्ते कित्येक दिवसांपासून खोदून ठेवले आहेत तर काही अर्धवट अवस्थेतच आहेत. त्यापैकी सांगोला रोडला जोडला जाणारा रेल्वे…

Read More

आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांमुळे पुढे जा,आरक्षण हे फक्त एक माध्यम – डॉ. नीलम गोऱ्हे उपसभापती

आपल्यामध्ये असलेल्या क्षमतांमुळे पुढे जा, आरक्षण हे फक्त एक माध्यम – उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे परभणी,दि.१७ मे :सशक्त महिला म्हणजे सक्षम समाजाचे बळ, असे स्पष्ट मत विधान परिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी परभणीतील शिवसेना महिला आघाडीच्या मेळाव्यात मांडले. महिलांनी आता पुढाकार घेऊन इतरांसाठी आदर्श ठरावे, असे आवाहन करत त्यांनी महिलांच्या सर्वांगीण सक्षमीकरणासाठीच्या विविध योजनांचा आढावा…

Read More

खा.प्रणिती शिंदे यांचा पंढरपूर तालुक्यातील शंकरगाव येथे गावभेट दौरा

खा.प्रणिती शिंदे यांचा पंढरपूर तालुक्यातील शंकरगाव येथे गावभेट दौरा खासदार प्रणितीताई शिंदे यांनी शंकरगावला भेट देत ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेऊन ग्रामस्थांकडून निवेदने स्वीकारली पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०५२०२५- दि.१७ मे २०२५ रोजी सोलापुर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणितीताई शिंदे यांच्या पंढरपूर तालुका गांवभेट अंतर्गत शंकरगाव या गावाला भेट देऊन ग्रामस्थांशी संवाद साधून त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या.ग्रामस्थांकडून…

Read More

हवामानास अनुकूल पीक वाण विकसित करा – केंद्रीय कृषिमंत्री शिवराजसिंह चौहान

विविध योजना व उपक्रमांसाठी महाराष्ट्राला केंद्राचे संपूर्ण सहकार्य -केंद्रीय कृषिमंत्री शिवराज सिंह चौहान हवामानास अनुकूल पीक वाण विकसित करा कृषी योजनांच्या लाभासाठी फार्मर आयडी मोहीमेला गती देण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे केले कौतुक नागपूर,दि.18 मे 2025 :- प्रगत बियाणे, सेंद्रिय खत, हवामान अनुकूल पद्धती, आधुनिक तंत्रज्ञान, स्मार्ट सिंचन आणि बाजारपेठेतील दुवे यांचा योग्य समन्वय…

Read More

अवकाळी पावसामुळे जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी – खासदार प्रणिती शिंदे

अवकाळी पावसामुळे सोलापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून शासनाने मदत जाहीर करावी : खासदार प्रणिती शिंदे गावभेट दौऱ्यानिमित्त येणकी,मिरी,अरबळी, गावाला भेट, अवकाळी पावसामुळे झालेली नुकसानीची पाहणी,येणकी मिरी वडापुर रस्त्याच्या कामाचे भूमिपूजन सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७ मे २०२५ – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे खासदार प्रणिती शिंदे यांनी मोहोळ तालुका गावभेट दौऱ्यानिमित्त येणकी, मिरी, अरबळी या गावांना भेट…

Read More

पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहून राजाराम नाईकनवरे यांची पुण्यतिथी साजरी

पहलगाम हल्ल्यातील मृतांना श्रद्धांजली वाहून राजाराम नाईकनवरे यांची पुण्यतिथी साजरी विविध कार्यक्रमांना फाटा देत सैन्यातील मुलाचा राखला मान पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज :- पंढरपूर येथील स्वर्गीय राजाराम नाईकनवरे यांनी देशसेवे बरोबरच समाजसेवेचे कार्य आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत केले.त्यांचा मोठा मुलगा सैन्यात मेजर असून लहान मुलगा क्रिकेट अंपायर व समाज कार्यामध्ये आहे.नुकतेच पहलगाम येथे अतिरेक्यांच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या २७…

Read More

स्वत:च्या मुलीस ठार मारल्या प्रकरणी मयत आईवर गुन्हा दाखल

स्वत:च्या मुलीस ठार मारल्याप्रकरणी मयत आईवर गुन्हा दाखल मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्या तील डोणज येथे जन्मदात्या आईने स्वत:च्या चार वर्षीय मुलीस जीवे ठार मारल्या प्रकरणी आई स्नेहल उर्फ स्नेहा श्रीधर तेली हिच्या विरुध्द मंगळवेढा पोलीसात गुन्हा दाखल झाला आहे. पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी, दि.13 रोजी सकाळी 9 च्या पुर्वी आई स्नेहल…

Read More

वृध्द आई,वडील बेपत्ता झाल्याची मुलाची पोलीसात तक्रार

वृध्द आई,वडील बेपत्ता झाल्याची मुलाची पोलीसात तक्रार मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : मंगळवेढा तालुक्या तील धर्मगांवाहून लक्ष्मी दहिवडी येथे निघालेले वयोवृध्द आई व वडील बेपत्ता झाले असल्याची तक्रार मुलाने मंगळवेढा पोलीसात दिली असून पोलीस त्या बेपत्ता वृध्दांचा कसून तपास करत आहेत. यातील खबर देणारे संतोष सिध्देश्वर आळगे रा.धर्मगाव यांचे वडील सिध्देश्वर दादा आळगे वय 70…

Read More

समाजाला अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी तयार करावे लागेल – प.पू.स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज

सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सव : २० हजारांच्या उपस्थितीत सनातन राष्ट्र संकल्प धर्मसभा समाजाला अधर्माचा प्रतिकार करण्यासाठी तयार करावे लागेल – प.पू.स्वामी गोविंद देवगिरीजी महाराज फोंडा गोवा- सच्चिदानंद परब्रह्म डॉ.आठवले नगरी/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०५/२०२५ – केवळ जप करत बसलो तर काम होणार नाही.भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला सांगितले होते,माझे स्मरण कर पण युद्ध कर.स्वातंत्र्यानंतर ७० वर्षे आपल्या देशावर काळ्या इंग्रजांची…

Read More
Back To Top