राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित

राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते महाराष्ट्रातील ९ मान्यवर पद्म पुरस्काराने सन्मानित सात मान्यवरांना पद्मश्री पुरस्कार तर दोन मान्यवरांना पद्मभूषण पुरस्कार प्रदान नवी दिल्ली,दि.28 एप्रिल 2025 : देशातील सर्वोच्च नागरी पुरस्कार असणाऱ्या पद्म पुरस्कारां चे वितरण आज राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते झाले. यामध्ये महाराष्ट्रातील 9 मान्यवरांना त्यांच्या क्षेत्रातील अतुलनीय योगदानासाठी ‘पद्म पुरस्कार’ प्रदान करण्यात आले….

Read More

अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण न ठेवल्याने माढा तहसीलदार विनोद रणवरे निलंबित

अवैध गौण खनिज उत्खननावर नियंत्रण न ठेवल्याने माढा तहसीलदार विनोद रणवरे निलंबित सोलापूर,दि.28 : – माढा तहसीलदार विनोद रणवरे यांनी त्यांचे कार्यक्षेत्रातील अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतुकीवर प्रतिबंधात्मक कारवाई तसेच गौण खनिज विषयक बाबींमध्ये करावयाची विहित मुदतीतील कारवाई असमाधानकारक असल्याचे निर्देशनास आले होते. माढा तालुक्यातील उजनी धरण कार्य क्षेत्रात मोठ्या प्रमाणात अवैध गौण खनिज…

Read More

कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनव्दारे होणार कर्करोग तपासणी

कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनव्दारे होणार कर्करोग तपासणी उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे बुधवारी येणार व्हॅन,नागरिकांनी लाभ घ्यावा : डॉ महेशकुमार सुडके पंढरपूर,दि.29 :- कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता सुसज्य कॅन्सर डायग्नोस्टिक व्हॅनव्दारे तपासणी करण्यात येणार आहे. याकरीता जिल्हाशल्यचिकित्सक डॉ.सुहास माने,निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.श्रीकांत कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली ही व्हॅन दि. 30 एप्रिल रोजी बुधवारी उपजिल्हा रुग्णालय पंढरपुर येथे…

Read More

हिंदू धर्मातील पवित्र सण व साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीया

हिंदू धर्मातील पवित्र सण व साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीया हिंदू धर्मातील पवित्र सण व साडेतीन मुहूर्तापैकी एक असणारा अक्षय तृतीया हा आहे.या सणाला अनन्य साधारण महत्त्व आहे.या दिवशी आपण जे काही करतो ते अक्षय्य राहते. उदाहरणार्थ दानधर्म तसेच सोने नाणे खरेदी यांसारख्या गोष्टी करतो कारण अक्षय या शब्दाचा अर्थ कधीही क्षय होणार नाही…

Read More

महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमीत्त पंढरपूर येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमी येथे स्वच्छता अभियान

महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमीत्त पंढरपूर येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमी येथे स्वच्छता अभियान पंढरपूर/शुभम लिगाडे,दि.२८ एप्रिल २०२५ – महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमीत्त पंढरपूर येथील वीरशैव लिंगायत स्मशानभूमी येथे स्वच्छता अभियान करण्यात आले. ज्या समाजात जन्माला आलो त्या समाजाचे काहीतरी देणं लागतो ही भावना मनात ठेऊन खर्या अर्थाने महात्मा बसवेश्वर महाराजांना अभिप्रेत असलेली जयंती साजरी करत आहोत.असा…

Read More

मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन बरोबर शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

मूल्याधारित शिक्षणासाठी शांतीलाल मुथ्था फाऊंडेशन बरोबर शालेय शिक्षण विभागाचा सामंजस्य करार सामंजस्य कराराची तातडीने अंमलबजावणी करण्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुंबई,दि.28 एप्रिल 2025 : शालेय विद्यार्थ्यांना मूल्याधारित शिक्षण मिळावे, यासाठी शालेय शिक्षण विभागामार्फत शालेय अभ्यासक्रमात मूल्यवर्धन 3.0 हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. यासंदर्भात आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शालेय…

Read More

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पायाभूत सुविधा कामांचा वेग वाढवा – उपमुख्यमंत्री अजित पवार

पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका करण्यासाठी पायाभूत सुविधा कामांचा वेग वाढवा – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश पीएमयूच्या बैठकीत राज्यातील विकास प्रकल्पांचा आढावा मुंबई, दि. 28 एप्रिल 2025 :- पुणे शहरासह उपनगरात वाहतुक कोंडीची समस्या गंभीर असून ती सोडविण्यासाठी प्राधान्य देण्यात द्यावे. पुणे शहर आणि उपनगरांची वाहतुक कोंडी सोडविण्यासाठी पुणे रिंग रोडसह मेट्रो, उड्डाणपूल, रिंग रोड…

Read More

जपानी कंपन्यांना भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मोठी संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

जपानी कंपन्यांना भारतात सौर ऊर्जा क्षेत्रात गुंतवणूक करण्याची मोठी संधी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई, दि.२८ एप्रील २०२५ : भारत लहान अणुऊर्जा प्रकल्प आणण्याचा विचार करत आहे. जपानी कंपन्यांना यात मोठ्या संधी आहेत. भारत सरकार अणुऊर्जा क्षेत्रात खासगी गुंतवणूक सुरू करण्यासाठी कायद्यात बदल करत आहे. थोरियम इंधनाच्या वापराबद्दलही संशोधन सुरू आहे. सौर पॅनेल आणि टर्बाइन…

Read More

जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते विशेष सन्मान

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान नांदेड ,दि.२८ एप्रील २०२५: महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाची दशकपुर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आज मुंबई येथे अतिथीगृहात आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते नांदेडचे आताचे जिल्हाधिकारी तथा तत्कालीन वर्धा जिल्हाधिकारी राहुल कर्डिले यांचा विशेष सन्मान करुन त्यांना विशेष कामगिरीबाबत गौरव करण्यात…

Read More

प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविणार – पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे अमरावती,दि.२८/०४/२०२५ : राज्य शासनाने पारदर्शी आणि गतीमान सरकारचे धोरण ठरविले आहे.शासकीय कार्यालयातील कामे सहजपणे आणि विनातक्रार होण्यासाठी यंत्रणा राबविण्यात येत आहे. नागरिकांच्या आवश्यक कामांसाठी आता प्रत्येक मंडळात महाराजस्व अभियान राबविण्यात येणार आहे, अशी माहिती पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे…

Read More
Back To Top