माढा पंढरपूर व सोलापूर साठी अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प- आमदार अभिजीत पाटील
माढा पंढरपूर व सोलापूरसाठी अत्यंत निराशाजनक अर्थसंकल्प-आमदार अभिजीत पाटील अर्थसंकल्पावर पुरोगामी विचारसरणीची छाप दिसते,पण माढा,पंढरपूर व सोलापूर साठी काय? सोलापूर जिल्ह्यासाठी एकाही मोठ्या प्रकल्पाची घोषणा नाही – ना पर्यटन, ना उद्योग,ना जलनियोजन,ना स्मारक. सोलापूर जिल्ह्याने महायुतीला कमी मतदान केले असले तरीही येथील जनता महाराष्ट्राचीच आहे.पहिल्याच अर्थसंकल्पात हा दुजाभाव दिसेल,अशी अपेक्षा नव्हती! राजकारण हे फक्त निवडणुकीपुरते…
