सनराईज पब्लिक स्कूल शेळवे येथे बालिका दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी
सनराईज पब्लिक स्कूल शेळवे येथे बालिका दिन व क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले जयंती उत्साहात साजरी बालिका शिक्षणाचा संदेश देत सनराईज पब्लिक स्कूलमध्ये विशेष कार्यक्रम : सावित्रीबाईंच्या विचारांचे आचरण करण्याचे आवाहन sunrise-public-school-shelve-balika-din-savitribai-phule-jayanti शेळवे | संभाजी वाघुले/ज्ञानप्रवाह न्यूज – महिला शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या 195 व्या जयंती निमित्त तसेच बालिका दिनाचे औचित्य साधून सनराईज पब्लिक स्कूल…
