पंढरपूर नगरपरिषदेच्या वतीने नदी आणि नदीकाठ ची सफाई सुरू

पंढरपूर नगर परिषदेच्यावतीने नदी काठचा कचरा व नदीतील शेवाळे काढण्याचे काम सुरू पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२४/०३/२०२५ – नगरपरिषदे च्यावतीने चंद्रभागा नदीपात्रातील नदी काठचा कचरा व नदीतील शेवाळे काढण्याचे काम हाती घेतले असून सध्या चंद्रभागेमध्ये अतिशय अत्यल्प प्रमाणात पाणी राहिले आहे व पाणी वाहते नसल्याने शेवाळ्याचे ही प्रमाण वाढले आहे तसेच पाण्याची पातळी कमी झाल्याने नदीपात्रात भाविकांना ही…

Read More

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 370 प्रकरणे निकाली

राष्ट्रीय लोकअदालतीमध्ये 370 प्रकरणे निकाली 7 कोटी 42 लाख 5 हजार रुपयांची तडजोड शुल्क वसूल पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24- तालुका विधी सेवा समिती च्यावतीने जिल्हा न्यायालय, पंढरपूर येथे दि.22 मार्च 2025 रोजी राष्ट्रीय लोकअदालतीचे आयोजन करण्यात आले होते. या लोकअदालतीमध्ये 370 प्रकरणे तडजोडीने मिटविण्यात आली आहेत. या प्रकरणामध्ये एकूण 7 कोटी 42 लाख 5 हजार 389 रुपयांची…

Read More

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी याकरता ते एक दिवसाचा बंद पाळणार

वृत्तपत्र विक्रेत्यांच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी याकरता ते एक दिवसाचा बंद पाळणार पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – गेल्या अनेक वर्षांपासून वृत्तपत्र विक्रेता संघटना ही वृत्तपत्र विक्रेत्याच्या कमिशनमध्ये वाढ करण्यात यावी याकरता जिल्ह्यातील वृत्तपत्र प्रशासनातील अधिकारीक व्यक्तींशी पत्रव्यवहार करत आहे परंतु त्याची म्हणावी तशी दखल वृत्तपत्र प्रशासनाने घेतली नाही. यात प्रमुख मागणी अशी आहे – आधारभूत किंमत सात…

Read More

महायुती सरकार विकास कामावर लक्ष देण्याऐवजी बिनकामाचे मुद्दे उकरून काढून जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यावरून भटकवण्याचे काम करत आहेत : खा. प्रणिती शिंदे

कुणाल कामरा सारखी भाषा निवडणुकीत अनेक नेत्यांनी वापरली होती महायुती सरकार विकासकामावर लक्ष देण्याऐवजी बिनकामाचे मुद्दे उकरून काढून जनतेचे लक्ष मूळ मुद्द्यावरून भटकवण्याचे काम करत आहेत : खा.प्रणिती शिंदे नवी दिल्ली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.24 मार्च 2025- नवी दिल्ली संसद भवन परिसरात पत्रकारांशी बोलताना सोलापूर लोकसभा मतदारसंघाच्या खासदार प्रणिती शिंदे म्हणाल्या की, महाराष्ट्र हे पुरोगामी आणि प्रगतीशील राज्य…

Read More

कुणाल कामरा तोंड सांभाळून बोल शिवसैनिकांना काय करायचे ते करायला वेळ लागणार नाही..

कुणाल कामरा तोंड सांभाळून बोल शिवसैनिकांना काय करायचे ते करायला वेळ लागणार नाही.. मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२५/०३/२०२५- कुणाल कामरा याच्या महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याविषयीच्या अश्लाघ्य वक्तव्याचा आम्ही तीव्र निषेध करत असून महाराष्ट्र ही छत्रपती शिवराय, महात्मा फुले, शाहू महाराज,डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची भूमी आहे.या भूमीतील नेतृत्वाला आणि लोकप्रतिनिधींना अश्लाघ्य आणि हीन पातळीवर जाऊन हिणवण्याचा प्रकार…

Read More

मंदीरात चोरी केलेल्या आरोपीतांवर पाळत ठेवुन पोलीसांनी गुन्हे आणले उघडकीस

जळगाव पोलिसांनी तपास करत केली कारवाई भडगाव,जि.जळगाव/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२२/०३/ २०२५- मंदीरात चोरी केलेल्या आरोपीतांवर पाळत ठेवुन पोलीसांनी गुन्हे उघडकीस आणले आहेत . याबाबत माहिती अशी की दि.२३/०२/२०२५ रोजी सकाळी ०३.०० ते ०४.३० वाजेच्या दरम्यान कजगांव ता.भडगांव जि. जळगाव शिवारात शेत गट नं. १८९ रेल्वे पुलाजवळ असून फिर्यादीचे शेतात मंदिरात यातील अज्ञात आरोपी मजकूर याने फिर्यादी संजय…

Read More

मंगळवेढा येथे भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 400 प्रकरणे निकाली

मंगळवेढा येथे भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालतमध्ये 400 प्रकरणे निकाली 1 कोटी 70 लाखांची वसुली.. मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज-मंगळवेढा येथील दिवाणी व फौजदारी न्यायालयात भरविण्यात आलेल्या राष्ट्रीय लोकअदालत मध्ये दोन पॅनल तयार करून 400 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून यामध्ये 1 कोटी 70 लाख 11 हजार 669 एवढी रक्कम तडजोडीमधून प्राप्त झाली आहे. जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, सोलापूरचे…

Read More

माजी सभापती स्व. दत्ताजीराव भाकरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

माजी सभापती स्व.दत्ताजीराव भाकरे यांच्या पुण्यस्मरण दिनानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. २३/०३/२०२५ : मंगळवेढा पंचायत समितीचे माजी सभापती स्व.दत्ताजीराव भाकरे यांच्या २६ व्या पुण्यस्मरण दिनानिमित्त सोमवार दि.२४ मार्च रोजी सकाळी ९.०० वाजता दत्ताजीराव भाकरे ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था येथे धनश्री व सिताराम परिवाराचे संस्थापक प्रा.शिवाजीराव काळुंगे व कृषी उत्पन्न बाजार समितीचे…

Read More

महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढण्यास सक्षमपणे उभ्या राहिल्या ही अभिमानाची गोष्ट -आ समाधान आवताडे

प्रत्येक गावात बचत गटांना बचत भवन मिळवून देणार- आ आवताडे महिलां पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून संसाराचा गाडा ओढण्यास सक्षमपणे उभ्या राहिल्या ही अभिमानाची गोष्ट मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुक्यामध्ये ग्राम संसाधन बचत गटांची कामे चांगल्या प्रकारे सुरू असून सोलापूर जिल्ह्यामध्ये मंगळवेढा तालुका हा कर्जवाटप व वसुलीमध्ये नंबर एक वर असल्याने या गटांना काम करताना आणखी हुरूप…

Read More

मारापुर येथील अवैध दारू विक्री बंद करा..सरपंच विनायक यादव यांचे पोलिसांना पत्र

मारापुर येथील अवैध दारू विक्री बंद करा..सरपंच विनायक यादव यांचे पोलिसांना पत्र मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढा तालुक्यातील माण नदीकाठी वसलेल्या मारापुर गावामध्ये मोठ्या प्रमाणावर अवैध दारू विक्री सुरू असून ही दारू विक्री तात्काळ बंद करावी अशी मागणी मारापुर गावचे लोकनियुक्त सरपंच विनायक यादव यांनी सोलापूर ग्रामीणचे पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी यांच्याकडे केली असून त्या निवेदनाच्या…

Read More
Back To Top