अधिवक्ता संघ पंढरपूर व तालुका विधी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर संपन्न

शिबिरामध्ये बेटी बचाव बेटी पढाव आणि POCSO पाॅक्सो बद्दल कायदेशीर मार्गदर्शन अधिवक्ता संघ पंढरपूर व तालुका विधी सेवा समितीच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर संपन्न पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०३/२०२५ – अधिवक्ता संघ पंढरपूर व तालुका विधी सेवा समिती पंढरपूर यांच्या संयुक्त विद्यमाने कायदेविषयक शिबिर दि.०४/०३/२२५ रोजी दुपारी २.०० वाजता कर्मयोगी विद्यानिकेतन प्रशाला पंढरपूर येथे पार पडले. या शिबिरामध्ये…

Read More

पंढरपूर नगरपालिकेतील जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागातील अधिकाऱ्यां कडून नागरिकांची अडवणूक ?

पंढरपूर नगरपालिकेतील जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागातील अधिकाऱ्यांकडून नागरिकांची अडवणूक ? संबंधित अधिकारी व कर्मचार्यांची खातेनिहाय चौकशी करण्याची पंढरपूर शहर काँग्रेस कमिटीची मागणी उपमुख्याधिकारी सुनील वाळूजकर यांना दिले निवेदन पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०५/०३/२०२५ :- पंढरपूर नगरपालिकेच्या जन्म आणि मृत्यू नोंदणी विभागाच्यावतीने विविध प्रकारचे दाखले देण्याकरिता तसेच जन्म आणि मृत्यूची नोंद घेण्याकरिता व नोंदीतील दुरुस्तीकरिता नागरिकांची…

Read More

मंगळवेढा तालुक्यात शेत रस्ता अभियान राबविणार : तहसीलदार मदन जाधव

मंगळवेढा तालुक्यात शेत रस्ता अभियान राबविणार : तहसीलदार मदन जाधव मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.०४/०३/२०२५ : शेत रस्ता हा शेतकऱ्यांच्या अतिशय जिव्हाळ्याचा विषय आहे. शेत रस्त्याअभावी जमीन पडीक राहणे,शेतीतून उत्पन्न कमी मिळणे तसेच शेत रस्त्यामुळे शेजारी,भावकीमध्ये वादविवाद ही नेहमीची समस्या बनली आहे. यावर उपाय म्हणून मंगळवेढा तालुक्यात शेत रस्ता अभियान राबविणार असल्याची माहिती तहसीलदार मदन जाधव यांनी…

Read More

चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे धनी : बापुसाहेब साठे

चतुरस्र व्यक्तिमत्त्वाचे धनी: बापुसाहेब साठे ज्येष्ठ पत्रकार अविनाश पाठक यांचे मनोगत नागपुरातून केंद्रात सर्वप्रथम डॉ. केसकर हे पंडित नेहरूंच्या मंत्रिमंडळात माहिती आणि प्रसारण मंत्री झाले होते. हा साधारणतः १९६० च्या आसपासचा कालखंड असावा. नंतर तब्बल २० वर्ष नागपुरातून कोणीही केंद्रात मंत्री म्हणून विराजमान झाले नव्हते. १९८० च्या जानेवारी महिन्यात जनता पक्षाची राजवट संपून पुन्हा एकदा…

Read More

काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे अडवाल तर खबरदार – प्रणिती शिंदे यांनी भाजपला दिला इशारा

शासकीय अधिकार्यांनी सत्ताधाऱ्यांचे हस्तक न होता निष्पक्षपाती काम करावे,मला हक्क भंग आणण्यास भाग पाडू नका : खासदार प्रणिती शिंदे काँग्रेस कार्यकर्त्यांची कामे अडवाल तर खबरदार प्रणिती शिंदे यांनी भाजपला दिला इशारा झेडपीत अधिकाऱ्यांना दिल्या या सूचना सोलापूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४ मार्च २०२५ – सोलापूर लोकसभा मतदारसंघाचे काँग्रेसचे खासदार प्रणिती शिंदे यांनी आज मंगळवारी जिल्हा परिषदेमध्ये खासदार निधी…

Read More

सिध्दनकेरी येथील मठाच्या वादावरुन धर्मोपदेशकांना गजाने केली मारहाण

सिध्दनकेरी येथील मठाच्या वादावरुन धर्मोपदेशकांना गजाने केली मारहाण सहा जणांविरुध्द गुन्हा दाखल…. मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०४/०२/२०२५ : या मठाचा मीच पुजारी व मालक असून तु बाहेरुन आलेला आहे, तुझा येथे काहीही एक संबंध नाही असे म्हणत धर्मोपदेशक राचोटेश्वर शिवाचार्य स्वामीजी वय 64 रा.सिध्दनकेरी यांना लोखंडी गजाने मारुन गंभीर जखमी केल्या प्रकरणी राजू लिंगाप्पा कोरे,ए मंजूनाथ सकलेश कोरे,भिमू…

Read More

पीडितेच्या न्यायासाठी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा आणि आरोपीस कठोर शिक्षा होईल याची खात्री करा– उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

पीडितेच्या न्यायासाठी प्रकरण जलदगती न्यायालयात चालवा आणि आरोपीस कठोर शिक्षा होईल याची खात्री करा– उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे पुणे जिल्ह्यातील अल्पवयीन मुलीच्या अपहरण व अत्याचार प्रकरणाची डॉ.नीलम गोऱ्हे यांनी घेतली दखल पुणे/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.४ मार्च २०२५ : पुणे जिल्ह्यातील खेड पोलीस ठाणे हद्दीतील ढोरेभांबूरवाडी येथे एका अल्पवयीन मुलीचे परप्रांतीय व्यक्तीने फूस लावून अपहरण करून अत्याचार केल्याची धक्कादायक…

Read More

मंगळवेढ्यात प्रज्ञा शोध परिक्षा सुरळीतपणे पडली पार

मंगळवेढ्यात प्रज्ञा शोध परिक्षा सुरळीतपणे पडली पार मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- मंगळवेढ्यात जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाकडून प्रज्ञा शोध परिक्षा दि.2 मार्च रोजी सकाळी 11 ते दुपारी 1 या वेळेत घेण्यात आली. या परिक्षेला मंगळवेढा शहरात एक व ग्रामीण भागात दोन परिक्षा केंद्रे होती.इयत्ता चौथी 542,सातवी 103 अशा एकूण 645 मुलांनी परिक्षा दिली असून कॉपीमुक्त वातावरणात सुरळीतपणे…

Read More

माचणूर श्री सिध्देश्वर यात्रेची पाच दिवसानंतर हर.. हर.. महादेवच्या जयघोषात झाली सांगता

माचणूर श्री सिध्देश्वर यात्रेची पाच दिवसानंतर हर.. हर.. महादेवच्या जयघोषात झाली सांगता… मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज : तिर्थक्षेत्र माचणूर येथील श्री सिध्देश्वर देवस्थानच्या यात्रा जी महाशिवरात्रीच्या कालावधीत भरते तिची सांगता पाच दिवसाच्या कार्यक्रमानंतर श्री च्या पालखीच्या मिरवणूकीने हर.. हर.. महादेवच्या जयघोषात करण्यात आली. यावेळी मोठ्या प्रमाणात शोभेच्या दारुची आतषबाजी करण्यात आली. ही यात्रा महाशिवरात्रीला दरवर्षी पाच…

Read More

खासदार प्रणिती शिंदे यांनी महाशिवरात्री निमित्त लोकसभा मतदारसंघातील शिवमंदिरात पूजा करून घेतले दर्शन

खासदार प्रणिती शिंदे यांनी महाशिवरात्री निमित्त लोकसभा मतदारसंघातील विविध ठिकाणी शिवमंदिरात पूजा करून घेतले दर्शन सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज-खासदार प्रणिती शिंदे यांनी महाशिवरात्री निमित्त सोलापूर लोकसभा मतदारसंघातील मंगळवेढा तालुक्यातील माचणूर येथील सिध्देश्वर मंदिर, पंढरपूर तालुक्यातील रांजणी येथील शंभू महादेव मंदिर, मोहोळ तालुक्यातील परमेश्वर पिंपरी येथील परमेश्वर मंदिर व सोलापूर शहरातील विविध ठिकाणी असलेल्या शिव मंदिरांना भेट…

Read More
Back To Top