बायपास रोडवर दारूचे सेवन करण्यासाठी चालक वाहने रस्त्यावर उभी करीत असल्याने वाहतूकीस होतोय अडथळा

शहराजवळील बायपास रोडवर दारूचे सेवन करण्यासाठी चालक वाहने रस्त्यावर उभी करीत असल्याने वाहतूकीस होतोय अडथळा मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मंगळवेढा शहरा जवळील बायपास रोड वरील दामाजी कारखान्याकडे जाणार्‍या चौकात बेकायदेशीर दारु अड्ड्यावर दारु पिण्यास वाहन चालक रस्त्याला वाहने उभा करुन जात असल्याने बायपास रोडला वाहतूकीची कोंडी होत असल्याचे विदारक चित्र असून सोलापूर ग्रामीणचे पोलीस…

Read More

हाजापूर येथे विहीर खोदताना परराज्यातील मजूराच्या डोक्यात दगड पडून झाला मृत्यू

हाजापूर येथे विहीर खोदताना परराज्यातील मजूराच्या डोक्यात दगड पडून झाला मृत्यू अकस्मात मयत अशी मंगळवेढा पोलीसात झाली नोंद….. मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि.८ फेब्रुवारी- हाजापूर येथे विहिरीचे काम करत असताना परराज्यातील मजूराच्या डोक्यात विहिरीच्या कडेचा दगड पडून गंभीर जखमी होवून मयत झाल्याची घटना घडली असून याची अकस्मात मयत म्हणून नोंद मंगळवेढा पोलीसात करण्यात आली आहे….

Read More

मरवडे येथे भरदिवसा चोरट्याने 2 लाख 6 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिन्यांवर मारला हात

मरवडे येथे भरदिवसा चोरट्याने कपाटातील 2 लाख 6 हजार रुपये किंमतीच्या सोन्याचे दागिने पळविले अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल….. मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मरवडे येथे घराचा दरवाजा उघडा असल्याची संधी साधून भरदिवसा चोरट्याने लोखंडी कपाटात ठेवलेले 2 लाख 6 हजार 510 हजार रुपये किंमतीचे सोन्याचे दागिने चोरुन नेल्याचा प्रकार घडला असून या प्रकरणी अज्ञात चोरट्याविरुध्द गुन्हा दाखल…

Read More

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास चांदीची फुलदाणी अर्पण

श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरास चांदीची फुलदाणी अर्पण पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ,दि.07:- श्री विठ्ठल रूक्मिणी मंदिरे समितीस शुभांगी संजय गुरव यांनी सुमारे 4 किलो वजनाच्या चांदीच्या दोन फुलदाणी अर्पण केल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल मंदिरे समितीच्यावतीने देणगीदार यांचा मंदिर समितीच्या सदस्या शकुंतलाताई नडगिरे यांनी श्री विठ्ठलाची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला….

Read More

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समिती निरीक्षकास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघाविरुध्द गुन्हा दाखल

मंगळवेढा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निरीक्षकास जातीवाचक शिवीगाळ केल्याप्रकरणी चौघा विरुध्द गुन्हा दाखल मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी – जातीवाचक शिवीगाळ करुन जीवे मारण्याची धमकी दिल्या प्रकरणात तु आमच्या विरोधातील कागदपत्र ऑफिसला घेवून येतो काय ? असे म्हणून कृषी उत्पन्न बाजार समितीचे निरीक्षक यांना गोपीनाथ रामचंद्र माळी रा.सराफ गल्ली मंगळवेढा, विष्णूदास बन्सीलाल मर्दा रा.मारवाडी गल्ली मंगळवेढा,इमाम…

Read More

पत्नीस नांदवयास पाठवण्यास नकार देवून तिच्या पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माहेरी कडील तिघाविरुध्द गुन्हा दाखल

पत्नीस नांदवयास पाठवण्यास नकार देवून तिच्या पतीस आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी माहेरीकडील तिघाविरुध्द गुन्हा दाखल मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. ०७/०२/२०२५- पत्नीला नांदविण्यासाठी पाठवणार नाही तिचे दुसरे लग्न लावून देणार आहोत असे सांगून वारंवार फोन करुन शारिरीक व मानसिक त्रास देवून तिचा पती राजेश बाळू शिंदे वय 25,रा.खडकी याला आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सुरेश दुर्योधन काळे,मिथुन दुर्योधन काळे,वैशाली…

Read More

पाच लाख लाचप्रकरणातील पोलीस कर्मचारी निलंबीत

पाच लाख लाचप्रकरणातील दोघे पोलीस कर्मचारी निलंबीत साेलापुर पोलीस अधिक्षकांचा मंगळवेढा पोलीस प्रशासनास आदेश झाला प्राप्त…. मंगळवेढा/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी : चौकशी अर्जावरुन भविष्यात दाखल होणार्‍या गुन्ह्यामधून आरोपींची नावे कमी करण्यासाठी दहा लाखाच्या लाचेची मागणी करुन पहिला हप्ता पाच लाख स्विकारताना लाचलुचपत विभागाने रंगेहाथ पकडलेले मंगळवेढयाचे पोलीस हवालदार महेश कोळी, पोलीस अंमलदार वैभव घायाळ या…

Read More

पंढरपूर रेल्वे स्टेशनवर प्रवासी दिन साजरा – प्रवाशांना तिळगूळ वाटप

पंढरपूर रेल्वे स्टेशनवर प्रवासी दिन साजरा-प्रवाशांना तिळगूळ वाटप पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- अखिल भारतीय ग्राहक पंचायती तर्फे रथसप्तमी हा दिवस राष्ट्रीय प्रवासी दिन म्हणून साजरा करण्यात येतो. या निमित्त पंढरपूर रेल्वे स्टेशनवर तिळगूळ वाटप समारंभ आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी रेल्वे स्टेशन प्रबंधक के के मिश्रा होते. प्रारंभी ग्राहक पंचायतीचे आराध्य दैवत स्वामी विवेकानंद यांच्या…

Read More

हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रीयश रेस्टॉरंटचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन

हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी आणि श्रीयश रेस्टॉरंटचे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते उद्घाटन सुदामाच्या भेटीला श्रीकृष्ण आले: दिलीप धोत्रे यांनी व्यक्त केल्या भावना पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.०७/०२/२०२५- पंढरपूर टेंभुर्णी पुणे रोडवरील करकंब ता. पंढरपूर येथे हॉटेल ग्रँड रेसिडेन्सी व श्रीयश रेस्टॉरंटचा मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते मोठ्या दिमाखात उद्घाटन सोहळा संपन्न झाला. यावेळी माढा चे…

Read More

द.ह.कवठेकर प्रशालेमध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न

द.ह.कवठेकर प्रशालेमध्ये वार्षिक पारितोषिक समारंभ उत्साहात संपन्न अभ्यासाबरोबर खेळ व्यायाम हाही महत्त्वाचा व निरोगी जीवन जगण्याचा मूलमंत्र-विवेक परदेशी पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूर एज्युकेशन सोसायटी संचलित द. ह. कवठेकर प्रशाला ही पंढरपुरातील प्रथित यश सुवर्ण महोत्सवी प्रशाला आहे. प्रशालेचा वार्षिक पारितोषिक वितरण समारंभ गुरुवार दि.6 फेब्रुवारी रोजी मोठ्या दिमाखात संपन्न झाला.प्रमुख अभ्यागत म्हणून डॉ सौरभ…

Read More
Back To Top