विभागीय रेल्वे समितीवर विनोद भरते यांची निवड

विभागीय रेल्वे समितीवर विनोद भरते यांची निवड पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज-सोलापूर विभागीय रेल्वे सल्लागार समितीचे सदस्य म्हणून अखिल भारतीय ग्राहक पंचायतीचे प्रांत कोषाध्यक्ष विनोद बाळासाहेब भरते यांची निवड झाली आहे.त्याबद्दलचे पत्र रेल्वे विभागातर्फे त्यांना देण्यात आले आहे. विनोद भरते हे मागील पंधरा वर्षापासून ग्राहक चळवळीत कार्यरत आहेत.तालुका स्तरापासून काम करत ते सध्या मध्य महाराष्ट्र प्रांताचे कोषाध्यक्ष या…

Read More

कर भरल्याची ऑनलाईन पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरीत रक्कम लाच म्हणून स्विकारल्यावरुन गुन्हा दाखल

कर भरल्याची ऑनलाईन पावती तक्रारदार यांना देऊन उर्वरीत रक्कम लाच म्हणून स्विकारल्यावरुन गुन्हा दाखल सोलापूर ,२३/०१/२०२५-आरोपी लोकसेवक चंद्रकांत लक्ष्मण दोंतूल, वरिष्ठ मुख्य लेखनीक,(वर्ग-३) नेमणूक कर विभाग, सोलापूर महानगरपालिका सोलापूर, रा. घर नंबर १०११ / १०१२ भाग्यनगर, प्रगती चौक, जुना विडी घरकुल सोलापूर जि. सोलापूर यांनी तक्रारदार यांचेकडे ५०,०००/- रुपये लाचेची मागणी करुन ती स्वतः स्वीकारुन…

Read More

गेली 9 वर्षे जबाबदार गटशिक्षणाधिकार्‍याशिवाय चालतोय मंगळवेढा शिक्षण विभागाचा कारभार

मंगळवेढा येथील शिक्षण विभागात गटशिक्षणाधिकार्‍या सह पंधरा पदे रिक्त गेली 9 वर्षे जबाबदार गटशिक्षणाधिकार्‍याशिवाय चालतोय शिक्षण विभागाचा कारभार … मंगळवेढा /मोहन पाटील/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२३ जानेवारी – मंगळवेढा येथील पंचायत समिती शिक्षण विभागाकडील गटशिक्षणाधिकार्‍यासह विविध अन्य पदे रिक्त असल्याने भविष्यातील देशाचे आधारस्तंभ म्हणून ओळखल्या जाणार्‍या शालेय मुलांच्या शिक्षणावर प्रश्‍नचिन्ह उभे असून राज्याच्या शालेय शिक्षण मंत्र्यांनी याकामी तात्काळ…

Read More

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयाची देणगी

श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरास एक लक्ष रुपयाची देणगी पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.23 – श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरे समितीस इंदुमती रामचंद्र दळवी राहणार पुणे यांनी एक लक्ष रुपयांची देणगी दिल्याची माहिती व्यवस्थापक मनोज श्रोत्री यांनी दिली. त्याबद्दल देणगीदार यांचा मंदिर समितीच्यावतीने मंदिर समितीचे लेखाधिकारी मुकेश अनेचा यांनी श्री विठ्ठल रुक्मिणी मातेची प्रतिमा व उपरणे देऊन यथोचित सन्मान केला….

Read More

पटवर्धन कुरोली शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा भेट देऊन वाढदिवस साजरा

पटवर्धन कुरोली शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा भेट देऊन वाढदिवस साजरा पटवर्धन कुरोली/ज्ञानप्रवाह न्यूज – पटवर्धन कुरोली जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्ती या ठिकाणी युवा उद्योजक राहुल सर्जे यांच्या वाढदिवसानिमित्त जिल्हा परिषद प्राथमिक शाळा चिंचकर वस्ती या शाळेत सीसीटीव्ही कॅमेरा संच भेट देण्यात आला. यावेळी शाळेच्यावतीने त्यांचा सन्मान करण्यात आला.या कार्यक्रमासाठी बळीराजा शेतकरी संघटनेचे प्रदेश उपाध्यक्ष…

Read More

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन

पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी घेतले श्री विठ्ठल रुक्मिणी मातेचे दर्शन मंदिर समितीचे कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांच्या हस्ते पालकमंत्री जयकुमार गोरे यांचा शाल व श्री विठ्ठल-रुक्मिणीची मूर्ती देवून सत्कार

Read More

मंगळवेढा शहरात व्यापारी व शेतकर्यांना नाहक त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची आ.समाधान आवताडे यांच्याकडे मागणी

मंगळवेढा शहरातील व्यापारी व शेतकर्यांना नाहक त्रास देणाऱ्यांचा बंदोबस्त करण्याची आ.समाधान आवताडे यांच्याकडे केली मागणी लक्ष्मी दहिवडी/मोहन पाटील/ज्ञानप्रवाह न्यूज-पंढरपूर मंगळवेढा विधानसभेचे आमदार समाधान आवताडे ऑजनसंपर्क कार्यालय, मंगळवेढा येथे मंगळवेढा शहरातील व्यापारी महासंघ पदाधिकारी, उद्योजक-व्यावसायिक तसेच शेतकर्यांनी आपल्या मतदारसंघाचे आमदार समाधान आवताडे यांची आमदार दालनात भेट घेऊन लक्ष्मी दहिवडीच काळ्या शिवारातील पिकांना आणि शेतकऱ्यांना विशिष्ट लोकां…

Read More

सीपीआर मध्ये नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या समाजमाध्यमा वरील कोणत्याही पोस्टवर विश्वास ठेऊ नका-जिल्हाधिकारी अमोल येडगे

सीपीआर मध्ये नोकरीचे अमिष दाखवून फसवणूक करणाऱ्या समाज माध्यमावरील कोणत्याही पोस्ट, बातमीवर विश्वास ठेऊ नका-जिल्हाधिकारी अमोल येडगे कोल्हापूर, दि.21 (जिमाका) : छत्रपती प्रमिलाराजे सर्वोपचार रुग्णालय, कोल्हापूर येथे नोकरीच्या अमिषाने दोघांना जिल्हाधिकारी व अधिष्ठाता यांच्या बोगस सहीने नियुक्तीपत्रे दिल्याची बाब निदर्शनास आली आहे, अशा प्रकारची कोणतीही नियुक्तीपत्रे देण्यात आलेली नाहीत. जिल्ह्यातील नागरीकांनी सीपीआरमध्ये नोकरीचे अमिष दाखवून…

Read More

सायबर गुन्हेगारांकडून होत असलेली फसवणुक हा एक प्रकारचा आर्थिक दहशतवाद -पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील

पालघर पोलीस दलाकडून सायबर गुन्हे मुक्त गाव मोहीमेचे आयोजन सायबर गुन्हेगारांकडून होत असलेली फसवणुक हा एक प्रकारचा आर्थिक दहशतवाद -पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज, दि.२१/०१/२०२५ – सध्याच्या डिजीटल युगात प्रत्येक व्यक्ती मोबाईल फोन, इंटरनेटचा वापर करत आहे. सायबर गुन्हेगार नागरीकांना वेगवेगळे आमिष दाखवणारे फोन कॉल करत असतात. काही नागरीक सायबर गुन्हेगारांच्या जाळ्यात अडकत आहेत….

Read More

तेव्हा बापाला,चुलत भावाला जात प्रमाणपत्र देता,मग मुलगा कोण ? असा प्रश्न विचारत मुंबई हायकोर्टने केला प्रत्येकी २५०० रुपये दंड केला

तेव्हा बापाला, चुलत भावाला जात प्रमाणपत्र देता,मग मुलगा कोण ? असा प्रश्न विचारत मुंबई हायकोर्टने पुणे पडताळणी समिती व उपविभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा जिल्हा सोलापूर यांना केला प्रत्येकी २५०० रुपये दंड मंगळवेढा / ज्ञानप्रवाह न्यूज – अभिषेक राजेंद्र जाधव या प्रकरणात उप विभागीय अधिकारी मंगळवेढा विभाग मंगळवेढा यांनी त्यांच्या वडिलांना व चुलत भावांना अनुसूचित…

Read More
Back To Top