राष्ट्रपतींच्या हस्ते खेळरत्न पुरस्कारांचे वितरण

राष्ट्रपतींच्या हस्ते खेळरत्न पुरस्कारांचे वितरण दिपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य पुरस्कार, स्वप्निल कुसळे, सचिन खिल्लारी आणि मुरलीकांत पेटकर यांना अर्जुन पुरस्कार प्रदान नवी दिल्ली,दि.१७/०१/२०२५: राष्ट्रपती भवनातील गणतंत्र मंडप येथे आयोजित भव्य सोहळ्यात 2024 च्या मेजर ध्यानचंद खेलरत्न, अर्जुन पुरस्कार आणि इतर राष्ट्रीय खेळ पुरस्कारांचे वितरण राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते आज करण्यात आले.पार पडलेल्या या सोहळ्यात…

Read More

द.ह.कवठेकर प्रशालेस श्रुती कुलकर्णी व अनुप कुलकर्णी यांची सदिच्छा भेट

द.ह.कवठेकर प्रशालेस जीडीपी पेंटच्या डिस्ट्रीब्यूटर व एसएसआय पेंट च्या प्रोप्रायटर श्रुती कुलकर्णी व अनुप कुलकर्णी यांची सदिच्छा भेट पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज: पंढरपूर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेस जी.डी. बी.पेंट डिस्ट्रीब्यूटर व एसएसआय कंपनीच्या प्रोपरायटर श्रुती कुलकर्णी व अनुप कुलकर्णी,कन्या जान्हवी कुलकर्णी यांनी नुकतीच सदिच्छा भेट दिली.कंपनीच्या सी.एस.आर.फंडाच्या माध्यमातून द.ह. कवठेकर प्रशालेस सुमारे तीन लाख रुपयांचा मोफत रंग…

Read More

एचएमपीव्ही विषाणूला घाबरू नका; शासनाच्या सूचनांचे पालन करा

एचएमपीव्ही विषाणूला घाबरू नका; शासनाच्या सूचनांचे पालन करा सध्या चीनमध्ये Human Metapneumovirus (HMPV) उद्रेक झाल्याच्या बातम्या येत आहेत.मानवी मेटान्यूमोव्हायरस (एचएमपीव्ही) तीव्र श्वसन संसर्गाचे एक प्रमुख कारण आहे. हा विषाणू सर्वप्रथम नेदरलँडस मध्ये 2001 मध्ये आढळला. मानवी मेटान्यूमोव्हायरस (HMPV) हा एक सामान्य श्वसन विषाणू आहे ज्यामुळे व श्वसनमार्गाच्या वरील भागातील संसर्गास (सर्दीसारख्या) कारणीभूत ठरते. हा एक…

Read More

मुंबईच्या ऊर्जावहन क्षमतेत लक्षणीय वाढ,महापारेषण द्वारे अतिरिक्त वीजपुरवठ्या ची हमी

मुंबईच्या ऊर्जावहन क्षमतेत लक्षणीय वाढ ४ हजार २०० मेगावॅट विजेचे वहन शक्य महापारेषणद्वारे अतिरिक्त वीजपुरवठ्याची हमी मुंबई,दि.१७ : मुंबई शहर व उपनगराच्या वीजमागणीत सातत्याने वाढ होत असताना त्या मागणीस पूरक असणाऱ्या महापारेषण च्या ४०० के. व्ही. कळवा-पडघा वाहिनी क्र. १ चे सध्याचे जुने कंडक्टर बदलून त्याऐवजी नवीन उच्च क्षमतेचे कंडक्टर (HPC) लावण्याचे महत्त्वाकांक्षी काम महाराष्ट्र…

Read More

इमर्जन्सी या चित्रपटातून ऐतिहासिक मागोवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

इमर्जन्सी या चित्रपटातून ऐतिहासिक मागोवा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई,दि.१६/०१/२०२५ : इमर्जन्सी चित्रपटातून आणिबाणीच्या काळाचा ऐतिहासिक मागोवा घेण्यात आला असून या कालावधीतील घटनाक्रम अचूकपणे टिपण्यात आले असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. इमर्जन्सी या चित्रपटाच्या विशेष शो चे आयोजन बीकेसी तील पीव्हीआर येथे करण्यात आले.यावेळी चित्रपटाच्या नायिका कंगना राणावत,कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा, आमदार…

Read More

महाराष्ट्र एनएसएसच्या 12 स्वयंसेवकांचा कर्तव्यपथा वरील संचलनासाठी भर थंडीतही कसून सराव

महाराष्ट्र एनएसएसच्या 12 स्वयंसेवकांचा कर्तव्यपथावरील संचलनासाठी भर थंडीतही कसून सराव नवी दिल्ली,दि.17 : प्रजासत्ताक दिनाच्या पथसंचलनासाठी महाराष्ट्रातील राष्ट्रीय सेवा योजना (एनएसएस)चे 12 आणि गोव्यातील 02 असे एकूण 14 स्वयंसेवक कर्तव्यपथावर तसेच जवाहरलाल नेहरू स्टेडियममध्ये भर थंडीत कसून सराव करीत आहेत. राजधानी दिल्ली येथे 76 व्या प्रजासत्ताक मुख्य कार्यक्रमा साठी केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण मंत्रालयाच्यावतीने…

Read More

कासेगांव येथे वसंत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन

कासेगांव येथे वसंत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन पंढरपूर/शुभम लिगाडे,दि.17 जानेवारी- पंढरपूर तालुक्या तील कासेगांव येथे जि.प.सदस्य वसंत देशमुख यांच्या 62 व्या वाढदिवसानिमित्त रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन अनवली गावचे जेष्ठ नेते सिताराम शिंदे यांच्या हस्ते श्री. विठ्ठल रूक्मिणी मातेच्या फोटोचे पूजन करुन करण्यात आले. या कार्यक्रमासाठी सरपंच शोभाताई…

Read More

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील तीन विद्यार्थींनींची ऑल इंडिया वेस्ट झोन क्रिकेट स्पर्धेसाठी निवड

कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील तीन विद्यार्थींनींची ऑल इंडिया वेस्ट झोन क्रिकेट स्पर्धेसाठी निवड पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ अंतर्गत ऑल इंडिया वेस्ट झोन क्रिकेट स्पर्धेसाठी मुलींचा संघ निवडण्यात आला. यामध्ये येथील कर्मवीर भाऊराव पाटील महाविद्यालयातील तीन महिला खेळाडूंची निवड झाली आहे. यामध्ये १. पूजा चंद्रकांत माने -(इ. सी.एस भाग-३), २. प्रणाली…

Read More

लाडकी बहीण योजनेचा २६ जानेवारीपर्यंत लाभ मिळेल –महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

लाडकी बहीण योजनेचा २६ जानेवारीपर्यंत लाभ मिळणार – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे मुंबई, दि.16 : राज्य शासनाची महत्त्वाकांक्षी मुख्यमंत्री – माझी लाडकी बहीण योजनेचा पुढील हप्ता 26 जानेवारी पर्यंत देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी आज मंत्रालयात मंत्रीपरिषद बैठकीनंतर पत्रकारांशी संवाद साधताना दिली. मंत्री कु.तटकरे म्हणाल्या की,राज्य…

Read More

नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार; कठोर कारवाईचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश

नागपुरात समुपदेशनाच्या नावाखाली डॉक्टरकडून महिलांवर अत्याचार; कठोर कारवाईचे उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांचे निर्देश नागपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१६ : नागपूर शहर हद्दीमध्ये हुडकेश्वर पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रातील समुपदेशक डॉक्टरने मागील नऊ-दहा वर्षापासून करिअर कौन्सिलिंग व इतर समुपदेशनाच्या नावाखाली अकरावी-बारावीत शिकणाऱ्या अल्पवयीन विद्यार्थिनींवर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.४ जानेवारी २०२५ रोजी एका महिलेने तक्रार दाखल केल्याने सदर…

Read More
Back To Top