नवीन वर्ष राज्याला सर्वांगीण विकासाच्या, प्रगतीच्या वाटेवर नेणारं ठरेल- उपमुख्यमंत्री अजित पवार 

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून राज्यातील जनतेला नववर्षाच्या शुभेच्छा नवीन वर्ष सर्वांना विकासाच्या नव्या संधी उपलब्ध करुन देणारं नवीन वर्ष राज्याला सर्वांगीण विकासाच्या,प्रगतीच्या वाटेवर नेणारं ठरेल- उपमुख्यमंत्री अजित पवार  मुंबई,दि.३१:- उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यातील जनतेला २०२५ नवीन वर्षाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. येणारं नवीन वर्ष राज्यातील जनतेला विकासाच्या नवनवीन संधी उपलब्ध करून देणारं, महाराष्ट्राला सर्वांगीण प्रगतीच्या वाटेवर…

Read More

बीड मधील सरपंचाची हत्या हा राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारा प्रकार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

बीड मधील सरपंचाची हत्या हा राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारा प्रकार – केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३१- सरपंच संतोष देशमुख यांची हत्या ही महाराष्ट्रासारख्या पुरोगामी राज्याच्या अस्मितेला कलंक लावणारी घटना आहे.या हत्याकांड व खंडणी प्रकरणातील सर्व आरोपींना तत्काळ अटक करुन या प्रकरणाचा तपास जलद करावा यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमीत शहा,मुख्यमंत्री देवेंद्र फडणविस यांची भेट…

Read More

अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी यांनी ग्राम विकास मंत्री जयकुमार गोरे यांचा केला सन्मान

अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी यांनी ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचा केला सन्मान म्हसवड / ज्ञानप्रवाह न्यूज – विधानसेभेचे नवनिर्वाचित आमदार जयकुमार गोरे यांची मोठ्या मताधिक्याने निवड झाली त्यामुळे म्हसवड ता.माण येथे त्यांचा आभार दौरा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी आमदार जयकुमार गोरे यांनी माजी नगराध्यक्ष तथा अहिंसा पतसंस्थेचे चेअरमन नितीन दोशी यांची सदिच्छा भेट…

Read More

मरवडे येथे एकाच रात्री तीन घरफोड्या करून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास

मरवडे येथे एकाच रात्री तीन घरफोड्या करून 1 लाख 82 हजार रुपये किमतीचा मुद्देमाल केला लंपास मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मंगळवेढा तालुक्यातील मरवडे येथे एकाच रात्री तीन घरफोडया करून चोरटयांनी सोने, रोख रक्कम असा एकूण 1 लाख 82 हजार 600 रुपये किमतीचा मुद्देमाल चोरून नेले असून याप्रकरणी अज्ञात चोरट्या विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे….

Read More

लक्ष्मी दहिवडी येथे मन्ना नावाचा जुगार खेळणार्‍या अड्डयावर पोलिसांचा छापा सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल

लक्ष्मी दहिवडी येथे मन्ना नावाचा जुगार खेळणार्‍या अड्डयावर पोलिसांचा छापा सहा जणांविरूध्द गुन्हा दाखल मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी – मंगळवेढा तालुक्या तील लक्ष्मी दहिवडी येथे 52 पत्त्याच्या पानावर मन्ना नावाचा जुगार खेळणार्‍या अड्डयावर पोलिसांनी छापा टाकून 800 रुपये रोख रक्कम व जुगाराचे साहित्य जप्त करून सुभाष बनसोडे वय 46,दत्ता रणदिवे वय 52,अशोक बनसोडे वय 41,दादासाो…

Read More

भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला सीए

भाजी विक्रेत्याचा मुलगा झाला सीए पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज –पंढरपूर येथे भाजी विकणाऱ्या विठ्ठल गुंड यांचा मुलगा ऋषिकेश गुंड याने वयाच्या 24 व्या वर्षी कठोर परिश्रम घेऊन आपल्या घरच्या गरीब परिस्थितीवर मात करत सीए ची परीक्षा उत्तीर्ण होऊन नावलौकिक मिळवलेला आहे. ऋषिकेश याचे वडील विठ्ठल गुंड हे पंढरपूर येथील इसबावी परिसरामध्ये भाजी विकण्याचा व्यवसाय करतात.ऋषिकेश ची…

Read More

वाळू चोरी व पर्यावरणाचा र्‍हास केल्याप्रकरणी एका वाहन चालकास तीन वर्षे साधी कैद

वाळू चोरी व पर्यावरणाचा र्‍हास केल्याप्रकरणी एका वाहन चालकास तीन वर्षे साधी कैद न्यायालयाने सुनावली शिक्षा मंगळवेढा /ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- ब्रम्हपुरी येथील भिमा नदी पात्रातून बेकायदा वाळू उपसा करून पर्यावरणास हानी पोहोचणे व वाळू चोरी प्रकरणी मंगळवेढा न्यायालयाच्या न्यायाधीश श्रीमती एस.एन.गंगवाल-शहा यांनी ट्रॅक्टर चालक कालिदास दत्तात्रय पाटील रा.ब्रम्हपुरी याला दोषी धरून वाळू चोरी प्रकरणी तीन…

Read More

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बीड येथे भेट

सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी घेतली केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची बीड येथे भेट मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.30 – रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले आज बीड आणि परभणी जिल्ह्यांच्या दौऱ्यावर आहेत.या दरम्यान आज सकाळी बीड शासकीय विश्रामगृह येथे सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी ना. रामदास आठवले यांची सदिच्छा भेट घेतली. बीड…

Read More

पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय कोकरे, कार्याध्यक्षपदी राजेंद्र ढवळे

पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय कोकरे तर कार्याध्यक्षपदी राजेंद्र ढवळे पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ संलग्न पंढरपूर पत्रकार संघाची नूतन कार्यकारणी निवडी संदर्भात पत्रकार भवन येथे पंढरपूर पत्रकार संघाचे संस्थापक अध्यक्ष हरिभाऊ प्रक्षाळे यांच्या उपस्थितीत बैठक पार पडली. याप्रसंगी सर्वानुमती पुढील वर्षाकरिता नूतन कार्यकारणी जाहीर करण्यात आली.यामध्ये पंढरपूर पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी संजय…

Read More

मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा- उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

८ वर्षीय मुलीचा विनयभंग करणाऱ्या नराधमावर कठोर कारवाई करा’; पालघरमधील घटनेबाबत उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याकडून तीव्र नाराजी पालघर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.३०/१२/२०२४ : पालघर शहरात आठ वर्षाच्या मुलीचा विनयभंग केल्याची संतापजनक घटना घडली आहे. या घटनेनंतर जमावाने कठोर भूमिका घेतली. या घटनेतील आरोपी रसूल इब्राहिम सोळंकी वय ५५ वर्ष रा. खानापाडा याच्यावर गुन्हा रजिस्टर क्र. २९१/२०२४…

Read More
Back To Top