पंढरपूर नगरपालिकेच्या दिशेने अभिजीत पाटलांची विधानसभेतून तयारीला सुरवात

पंढरपूर नगरपालिकेच्या दिशेने अभिजीत पाटलांची विधानसभेतून तयारीला सुरवात पंढरपूरच्या अनेक प्रश्नांवर आमदार अभिजीत पाटलांनी फोडली वाचा आमदार अभिजीत पाटील यांचेकडून माढा बरोबरच पंढरीच्या विकासाचाही पाठपुरावा पंढरपूरच्या विकासाचे व्हिजन डोळ्यासमोर ठेवीत, अधिवेशनात केली निधीसाठी सरकारला विनंती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर आणि माढा विधानसभा मतदारसंघातील अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेले प्रश्न मार्गी लागावेत यासाठी नवनिर्वाचित आमदार अभिजीत पाटील…

Read More

मंगळवेढा शहरात ऊसाचे वाहन व स्विफ्ट कार यांची धडक होवून एकाचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी

मंगळवेढा शहरात ऊसाचे वाहन व स्विफ्ट कार यांची धडक होवून एकाचा मृत्यू तर अन्य दोघे जखमी नगरपालिका प्रशासनाने कमानीची उंची कमी न केल्यामुळे हा बळी गेल्याच्या नागरिकांच्या तक्रारी लक्ष्मी दहिवडी/ ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी- मंगळवेढा शहरातून ऊस वाहतूक करणार्‍या ट्रॅक्टरची व स्विफ्ट कारची जोराची धडक झाल्याने यामध्ये उमेश अशोक आवताडे ( वय 39 रा.खंडोबा गल्ली )…

Read More

भाजपला सत्तेचा माज, भाजप नेत्यांकडून महापुरुषांचा सातत्याने अपमान – चेतन नरोटे

महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस सरचिटणीस शकील मौलवी यांच्या वतीने EVM विरोधात स्वाक्षरी मोहीम अभियान भाजपला सत्तेचा माज,भाजप नेत्यांकडून महापुरुषांचे सातत्याने अपमान,मुंबईत काँग्रेस कार्यालयावर हल्ल्याचा निषेध :- चेतन नरोटे सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज –महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी सरचिटणीस शकील मौलवी यांच्यावतीने विजापूर वेस येथे सोलापूर शहर काँग्रेसचे अध्यक्ष काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष चेतन नरोटे यांच्या उपस्थितीत या पुढच्या सर्व…

Read More

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाने कारवाई करत दोन टिपर व एक पिक अप जीप केली जप्त

अवैध वाळू वाहतुकीवर महसूल प्रशासनाची कारवाई दोन टिपर व एक पिक अप जीप जप्त पंढरपूर दि.20:- अवैध गौण खनिज उत्खनन व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. तालुक्यात महसूल विभागाच्या भरारी पथका व्दारे गोपाळपूर ता.पंढरपूर येथील भीमा नदीपात्रात अवैध वाळू उत्खनन व वाहतुक करण्यासाठी वापरण्यात येणारे दोन टिपर व एक पिक…

Read More

सीना-माढा उपसा सिंचना वर तुळशी, बावीसह अनेक गावाचा पाण्याच्या गंभीर प्रश्नाचा आवाज पोहचविला विधानभवनात

उजनी धरणावर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्या बाबत आमदार अभिजीत पाटील यांनी उठवला आवाज सीना-माढा उपसा सिंचनावर तुळशी, बावीसह अनेक गावाचा पाण्याच्या गंभीर प्रश्नाचा आवाज पोहचविला विधानभवनात सलग दुसऱ्या दिवशी विधिमंडळात आमदार अभिजीत पाटील यांचा आवाज घुमला नागपूर/ ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/१२/२०२४ – माढा विधानसभा मतदारसंघाचे नुतन आमदार अभिजीत पाटील यांनी आपल्या मतदारसंघाचा विकास होण्यासाठी सुरुवात केली…

Read More

संतोष देशमुख हत्या प्रकरणात कठोर व सखोल तपास करावा – अर्जुन चव्हाण

संतोष देशमुख हत्या प्रकरणात कठोर व सखोल तपास करावा – अर्जुन चव्हाण आरोपींना तत्काळ अटक करून फास्टट्रॅक कोर्टात प्रकरण चालवावे मराठा महासंघाचे निवेदन पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज :- मानवतेच्या मूल्यांना कलंकित करणारी घटना मस्साजोग येथील संतोष देशमुख यांच्या निर्घुण हत्येने अत्यंत हृदयद्रावक आणि राक्षस वृत्तीची असल्याचे समाज माध्यमावर पसरत आहे.देशमुख हत्या प्रकरणात कठोर व सखोल तपास करावा…

Read More

सोलापुरात IIT आणि IIM सारख्या संस्था स्थापन करण्याची खा.प्रणिती शिंदे यांची केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी

सोलापुरात IIT आणि IIM सारख्या संस्था स्थापन करण्याची खासदार प्रणिती शिंदे यांची केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे मागणी सोलापूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९ डिसेंबर २०२४- खासदार प्रणिती शिंदे यांनी सोलापुरात इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (IIT आयआयटी) आणि इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM आयआयएम) सारख्या प्रमुख संस्थांची स्थापना करण्याची विनंती केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्याकडे निवेदनाद्वारे…

Read More

द ह.कवठेकर प्रशालेत विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळतो- सुधीर पटवर्धन सर

द ह.कवठेकर प्रशालेत विद्यार्थ्यांच्या सर्व कलागुणांना वाव मिळतो- संस्था सचिव सुधीर पटवर्धन सर पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१९/१२/२०२४- पंढरपूर येथील द.ह.कवठेकर प्रशालेत मंगळवार दिनांक 17 डिसेंबर रोजी पालक सहविचार सभा संपन्न झाली.या सभेमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाबाबत बऱ्याच तज्ञांनी मार्गदर्शन केले. सध्याच्या काळात विद्यार्थी फक्त परीक्षार्थी न बनता अष्टपैलू विद्यार्थी बनवा.यासाठी द. ह. कवठेकर प्रशाला नेहमीच प्रयत्न करते. यावर्षी…

Read More

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह

अधिक सक्षम होण्यासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचे तंत्रज्ञान समजून घेणे आवश्यक – प्रधान सचिव ब्रिजेश सिंह नागपूर प्रेस क्लब येथे पत्रकारांसाठी विशेष व्याख्यान; आपली पत्रकारिता ‘रिअलटाईम’ करण्यासाठी ‘एआय’ उपयुक्त नागपूर,दि.December 18, 2024 – माध्यमात कार्यरत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला अधिक माहितीसक्षम होण्याचा मार्ग कृत्रिम बुद्धिमत्तेने म्हणजेच ‘एआय’ ने उपलब्ध करून दिला आहे. आपल्या मातृभाषेतून मिळणाऱ्या ज्ञानाला ज्या मर्यादा…

Read More

नवीन वर्षामध्ये सुमारे ३५०० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील – मंत्री भरतशेठ गोगावले यांची घोषणा

नवीन वर्षामध्ये सुमारे ३५०० लालपरी बसेस एसटीच्या ताफ्यात दाखल होतील..! – मंत्री भरतशेठ गोगावले यांची घोषणा नागपूर /१८ डिसेंबर, २०२४: सन, २०२५ मध्ये म्हणजे येणाऱ्या नवीन वर्षामध्ये महाराष्ट्रातील सर्वसामान्य जनतेला चांगल्या आणि दर्जेदार प्रवासी सेवा देण्याच्या उद्देशाने सुमारे ३५०० नव्या साध्या लालपरी बसेस एसटी च्या ताफ्यात दाखल करण्याचा मनोदय एसटीचे अध्यक्ष व मंत्री भरतशेठ गोगावले…

Read More
Back To Top