समाधान आवताडे यांच्या भविष्याची नव्हे तर जनतेच्या भविष्याचा फायदा करणारी ही निवडणूक- ना.नितीन गडकरी
समाधान आवताडे यांच्या भविष्याची नव्हे तर जनतेच्या भविष्याचा फायदा करणारी ही निवडणूक- ना.नितीन गडकरी मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज प्रतिनिधी,दि. १४/११/२०२४ – तुम्ही हॉटेलमध्ये जेवायला जाताना हॉटेलवाल्याची जात पाहता का? दवाखान्यात जाताना डॉक्टरची जात पाहता का ? माणूस हा जातीने मोठा नसतो तर त्याच्या कर्तुत्वाने मोठा असतो.सर्वांना सोबत घेऊन आमदार समाधान आवताडे यांनी मतदारसंघाचा कायापालट केला आहे. ही…
