निवडणूक कामात टाळाटाळ करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई – निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे
निवडणूक कामात टाळाटाळ करणाऱ्यांवर होणार फौजदारी कारवाई -निवडणूक निर्णय अधिकारी सचिन इथापे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.13 :- सार्वत्रिक विधानसभा निवडणूक २०२४ च्या अनुषंगाने पंढरपूर विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान प्रक्रिया पार पडणार आहे तसेच 23 नोव्हेंबर रोजी मतमोजणी होणार आहे.या निवडणूक कामकाजाकरिता विविध आस्थापनांच्या मनुष्यबळाची नियुक्ती केली आहे.निवडणूक नियुक्त जे अधिकारी, कर्मचारी निवडणूक प्रशिक्षणास गैरहजर…
