स्वराज्याची स्थापना करणारे शिवाजी महाराज हे युग पुरुष व उत्तम प्रशासक, महिला सन्मानाचे रक्षणकर्ते होते- मुख्यमंत्री फडणवीस

छत्रपती शिवाजी महाराजांचे आग्रा येथे भव्य स्मारक उभारणार-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस रामसिंगची कोठी असलेल्या जागेचे अधिग्रहण करणार लाल किल्ल्यात शिवजन्मोत्सवाचा सोहळा उत्साहात आग्रा,दि.19 : आग्रा येथे छत्रपती शिवाजी महाराजांना ज्या रामसिंगच्या कोठीत ठेवण्यात आले होते ती सध्याच्या मीना बाजार भागातील जागा महाराष्ट्र सरकार अधिग्रहित करणार असून तेथे छत्रपती शिवाजी महाराजांचे भव्य स्मारक उभारणार येईल, अशी घोषणा…

Read More

बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा

९८ व्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनानिमित्तविशेष लेख बदलती माध्यमं आणि बदलणारी भाषा भाषा ही माणसाला मिळालेली सर्वात मोठी देणगी होय. भाषा ही संस्कृतीची वाहक आहे.भाषेशिवाय मानवी अस्तित्व आणि मानवी संस्कृती यांची कल्पनाही करणे अशक्य. मानवी जीवनातील आणि अर्थातच मानवी संस्कृतीतील संचित भाषेच्या माध्यमातूनच एका पिढीतून दुसऱ्या पिढीत संक्रमित झाले आहे. भाषा कुठून येते ?…

Read More

छत्रपती संभाजी राजेंच्या शौर्यगाथेवर आधारित छावा चित्रपट करमुक्त करा- आ. समाधान आवताडे यांची मागणी

छत्रपती संभाजी राजेंच्या शौर्यगाथेवर आधारित छावा चित्रपट करमुक्त करा- आ.समाधान आवताडे यांची मागणी मंगळवेढा/ज्ञानप्रवाह न्यूज- स्वराज्यरक्षक,धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांच्या पराक्रमी जीवनावर आधारित छावा हा ऐतिहासिक चित्रपट १४ फेब्रुवारी २०२५ रोजी प्रदर्शित झाला असून, प्रेक्षकांचा अभूतपूर्व प्रतिसाद मिळत आहे.या चित्रपटाच्या माध्यमातून छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य, त्याग आणि स्वराज्यासाठी केलेल्या अद्वितीय बलिदानाची गाथा नव्या पिढीपर्यंत पोहोचवण्याचा महत्वपूर्ण…

Read More

छत्रपती शिवाजी महाराज यांनी देशातून मोघलाई नष्ट केली-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

छत्रपती शिवाजी महाराजांनी देशातून मोघलाई नष्ट केली-केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य धैर्य आणि महापराक्रम गाजवित कल्याणकारक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले मुंबई / ज्ञानप्रवाह न्यूज,दि.19- छत्रपती शिवाजी महाराजांनी अतुलनीय शौर्य धैर्य आणि महापराक्रम गाजवित या देशातून जुलमी मोघलाई नष्ट केली. कल्याणकारक स्वराज्य आणि सुराज्य निर्माण केले असे प्रतिपदान रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय…

Read More

सोलापूरला लवकरच नव्या बसेस देणार,सुखकर सुरक्षित प्रवासासाठी शासन प्रयत्नशील– मंत्री प्रताप सरनाईक

पुढील पाच वर्षात २५ हजार नव्या बस खरेदी करणार – मंत्री प्रताप सरनाईक सोलापूरला लवकरच नव्या बसेस देणार, सुखकर,सुरक्षित प्रवासासाठी शासन प्रयत्नशील सोलापूर,दि.१९/०२/२०२५(जिमाका) : राज्य शासन दरवर्षी पाच हजार याप्रमाणे पुढील पाच वर्षात २५ हजार नवीन बसेस खरेदी करणार आहे. त्यामुळे राज्यातील सर्व आगारांना नवीन बसेस उपलब्ध करून देण्याचे नियोजन आहे.सोलापूर विभागातील प्रत्येक आगारालाही लवकरच…

Read More

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य,त्याग अन् प्रखर राष्ट्र व धर्मनिष्ठा ही लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी छावा सिनेमा करमुक्त व्हावा

छत्रपती संभाजी महाराजांचे शौर्य,त्याग अन् प्रखर राष्ट्र व धर्मनिष्ठा लोकांपर्यंत पोहोचूया– हिंदु जनजागृती समिती छावा चित्रपटाला करमुक्त करण्याची हिंदु जनजागृती समितीची सरकारकडे मागणी मुंबई/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/०२/२०२५: धर्मवीर आणि हिंदवी स्वराज्याचे महान रक्षक छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित छावा हा हिंदी चित्रपट महाराष्ट्रात तातडीने करमुक्त (Tax-Free) करावा, अशी हिंदु जनजागृती समितीची मागणी महाराष्ट्र सरकारकडे केली आहे….

Read More

आपल्या भागातील लोकांचे चेहरे डोळ्यापुढे ठेऊन प्रशासनात काम करावे – मंदार गोंजारी

आपल्या भागातील लोकांचे चेहरे डोळ्यापुढे ठेऊन प्रशासनात काम करावे – मंदार गोंजारी स्पर्धा परीक्षेमध्ये मासाळवाडी येथील विक्रम शेंडगे व विरकरवाडी येथील अक्षदा विरकर यांची निवड झाल्याने त्यांचा अहिंसा पतसंस्था म्हसवड यांचेवतीने सत्कार म्हसवड /ज्ञानप्रवाह न्यूज-नुकत्याच पार पडलेल्या महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत घेण्यात आलेल्या स्पर्धा परीक्षेमध्ये मासाळवाडी येथील विक्रम शेंडगे व विरकरवाडी येथील अक्षदा विरकर यांची निवड…

Read More

त्या आंदोलनामुळे काही विपरीत सामाजिक परिस्थिती निर्माण झालेस त्याला सर्वस्वी शासनाची कृती जबाबदार असेल – सांगली जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना

त्या आंदोलनामुळे काही विपरीत सामाजिक परिस्थिती निर्माण झालेस त्याला सर्वस्वी शासनाची कृती जबाबदार असेल -सांगली जिल्हा स्वाभिमानी शेतकरी संघटना शासन दरबारी कुठेही नोंद नसलेल्यांना उशिरा जन्म मृत्यू नोंदणी करून मिळावी पलूस सांगली/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०२/ २०२५- आज तहसीलदार पलूस यांना शासन दरबारी कुठेही नोंद नसलेल्यांना उशिरा जन्म मृत्यू नोंदणी करून मिळावी या संदर्भात निवेदन देण्यात आले. जन्म…

Read More

पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली अवैध गुटखा वाहतुकीवर धड़क कारवाई

पंढरपुर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेची अवैध गुटखा वाहतुकीवर धड़क कारवाई एक मालवाहुतक बोलरो पिकअप सह १९,२०,००० रु किमतीचा प्रतिबंधित गुटखा व तंबाखूजन्य मुद्देमाल ताब्यात पंढरपूर/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१७/०२/२०२५- पंढरपूर शहर गुन्हे प्रकटीकरण शाखेचे पोलीस अंमलदार यांना गोपनीय बातमीदारामार्फतीने बातमी मिळाली की, एक पांढर्या बदामी रंगाच्या मालवाहतुक पिकअपमध्ये प्रतिबंधीत व विक्रीस मनाई केलेला गुटखा हा सांगोल्याचे दिशेने पंढरपुर…

Read More

रडायचे नाही लढायचे, काँग्रेस विचार घराघरात पोहोचवून सत्ता आणू व काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवू: हर्षवर्धन सपकाळ

हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस महाराष्ट्रात पुन्हा गतवैभव प्राप्त करेल: रमेश चेन्नीथला रडायचे नाही लढायचे, काँग्रेस विचार घराघरात पोहोचवून सत्ता आणू व काँग्रेसचा मुख्यमंत्री बनवू:हर्षवर्धन सपकाळ लोकांची कामे करा, महाराष्ट्रात काँग्रेस पक्ष पुन्हा सर्वात मोठा पक्ष म्हणून उभा राहिल: नाना पटोले हजारो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत नवनियुक्त काँग्रेस प्रांताध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांचा पदग्रहण सोहळा थाटात संपन्न मुंबई,दि.१८ फेब्रुवारी…

Read More
Back To Top