अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई – तहसिलदार सचिन लंगुटे

अवैध वाळू वाहतूकीवर महसूल प्रशासनाची कारवाई – तहसिलदार सचिन लंगुटे पंढरपूर, दि.11:- अवैध वाळू उपसा व वाहतूकी विरोधात पंढरपूरच्या महसूल विभागाने धडक मोहीम हाती घेतली आहे. महसूल पथकाने भीमा नदीपात्रात अवैध वाळू उपसा व वाहतूकीसाठी वापरण्यात येणारे एक जेसीबी, एक टिपर तसेच अशोक लेलँड कंपनीचा टेम्पो जप्त करण्यात आले असल्याची माहिती तहसिलदार सचिन लंगुटे यांनी…

Read More

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना माढा चे आमदार अभिजीत पाटील यांनी दिले निवेदन सकारात्मक चर्चा

परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना माढा चे आमदार अभिजीत पाटील यांनी दिले निवेदन सकारात्मक चर्चा मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.११/०१/२०२५ – राज्याचे परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची मुंबईत भेट घेऊन माढा, मोडनिंब,करकंब, टेभूर्णी या ठिकाणच्या बसस्थानक सुशोभीकरण अद्यावत करण्यात यावे या संदर्भात त्यांना निवेदन माढा चे आमदार अभिजीत पाटील यांनी दिले. कुर्डूवाडी आगारात फक्त ५२ गाड्या आहेत…

Read More

दौंड परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार–उपमुख्यमंत्री अजित पवार

दौंड परिसरातील प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करणार – उपमुख्यमंत्री अजित पवार उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते दौंड विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्थेच्या बहुउद्देशीय नूतन इमारतीचे उद्घाटन पुणे, दि.१०: दौंड परिसरातील पायाभूत सुविधांसह अन्य प्रलंबित प्रश्न मार्गी लावण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. विद्या प्रतिष्ठानच्यावतीने ७ एकर परिसरात सीबीएसईची शाळा…

Read More

शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाची अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

पारदर्शी व गतिमान शासन प्रतिमा निर्मितीसाठी महसूल यंत्रणेने कार्य करावे-महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे शासनाच्या १०० दिवसांच्या कृती कार्यक्रमाची अधिकाऱ्यांनी प्रभावीपणे अंमलबजावणी करावी पुणे महसूल विभागाच्या कार्याचा महसूल मंत्र्यांनी घेतला आढावा पुणे,दि.१०:- महसूल खाते शासनाचा चेहरा म्हणून ओळखले जाते.लोकाभिमुख प्रशासनासाठी महसूल यंत्रणेतील जिल्हाधिकारी यांच्यासह उपविभागीय अधिकारी, तहसीलदार यांनी आठवड्यातील किमान दोन दिवस आपल्या कार्यक्षेत्रात ग्रामीण भागापर्यंत…

Read More

ई-हक्क प्रणालीचा वापर करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे आवाहन

ई-हक्क प्रणालीचा वापर करण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांचे आवाहन पुणे, दि.१०: ई-फेरफार प्रणालीला पूरक असलेल्या ई-हक्क प्रणालीचा (पब्लिक डाटा एन्ट्री) वापर करुन वारस नोंद, सात-बारा वरील इकरार नोंदी,मयतांचे नाव कमी करणे, अपाक कमी करणे आदी विविध कामे करता येणार असल्याने नागरिकांनी या प्रणालीचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र डूडी यांनी केले. जिल्हाधिकारी कार्यालयात बुधवारी…

Read More

विश्व मराठी संमेलनात मराठी भाषेच्या सर्व घटकांना समाविष्ट करण्यात येईल- मंत्री उदय सामंत

मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी साधला साहित्यिकांशी संवाद विश्व मराठी संमेलनात मराठी भाषेच्या सर्व घटकांना समाविष्ट करण्यात येईल- मंत्री उदय सामंत पुणे/जि.मा.का.,दि.१०: आगामी विश्व मराठी संमेलना च्या अनुषंगाने साहित्यिकांच्या सूचना जाणून घेण्यासाठी मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी त्यांच्याशी संवाद साधला. विश्व मराठी संमेलनात मराठी भाषेच्या सर्व घटकांना समाविष्ट करण्यात येईल, अशी ग्वाही श्री….

Read More

लोकमान्य विद्यालय पंढरपूर सुवर्ण महोत्सवी वर्षातील स्नेहमेळावा

लोकमान्य विद्यालय पंढरपूर सुवर्ण महोत्सवी वर्षातील स्नेहमेळावा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – पंढरपूरलातील सर्वात जुने लोकमान्य विद्यालयामधील 1975 सालच्या जुन्या अकरावी (s.s.c.)ची परीक्षा दिलेले विद्यार्थी 1975- 2025 पन्नासाव्या सुवर्ण महोत्सवी वर्षा निमित्त एकत्रित जमले होते.सोलापूरात असलेल्या त्यांच्या वर्ग मित्र मैत्रिणींनी या स्नेहमेळाव्याचे आयोजन केले होते. सोलापूर पुणे रोडवरील पिकनीक पाँइंट या कृषी पर्यटन केंद्रामध्ये हा स्नेहमेळावा…

Read More

ऑनलाइन नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करा,जनजागृती करा.. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे

ऑनलाइन नायलॉन मांजा विक्रेत्यांवर कडक कारवाई करा,जनजागृती करा .. उपसभापती डॉ.नीलम गोऱ्हे यांचे प्रशासनाला निर्देश.. मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज, दि.10: नायलॉन मांजामुळे राज्याच्या काही भागात नागरीक जखमी झाल्याच्या घटना घडल्या आहेत. काही प्रकरणात, तर जीवितहानी झालेली आहे. अशा घटना टाळण्यासाठी नायलॉन मांजाच्या उत्पादनावर बंदी आणत राज्यात ज्या ठिकाणांहून तसेच ऑनलाइन मांजा विक्री केली जात आहे, अशा…

Read More

जिल्ह्यात 23 जानेवारीपर्यंत बंदी आदेश लागू

जिल्ह्यात 23 जानेवारीपर्यंत बंदी आदेश लागू कोल्हापूर/जिमाका,दि.10 : जिल्ह्यात यात्रा, सण उत्सव मोठ्या प्रमाणात साजरे होणार आहेत. तसेच विविध पक्ष, संघटना यांच्याकडुन त्यांच्या विविध मागण्यांकरीता आंदोलन, उपोषण, मोर्चा इ. प्रकारची आंदोलने करण्यात येतात. यामुळे जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1) (अ) ते (फ) आणि कलम 37 (3)…

Read More

नागरिकांसाठी पालघर पोलीस दलाची अधिकृत वेबसाईट कार्यान्वीत

नागरिकांसाठी पालघर पोलीस दलाची अधिकृत वेबसाईट कार्यान्वीत पालघर/ज्ञानप्रवाह न्यूज- पोलीस दलासंदर्भात घडणाऱ्या दैनंदिन घडामोडींची माहिती प्रसारीत करण्यासाठी तसेच पोलीस दलासंदर्भात अशी प्रसारीत केलेली माहिती नागरिकांना सहज उपलब्ध व्हावी व नागरिकांना ऑनलाईन तक्रार करता यावी या अनुषंगाने पालघर जिल्हा पोलीस दलाकडून अधिकृत वेबसाईट https://palgharpolice.gov.in/ ही कार्यान्वीत केलेली आहे. सदर वेबसाईटमध्ये पोलीस दलाविषयी दैनंदिन घडणाऱ्या घडामोडीची प्रसिद्धी…

Read More
Back To Top