जनतेच्या मिळणाऱ्या पाठबळामुळे माझा विजय निश्चित : दिलीप धोत्रे

मंगळवेढ्यात दिलीप धोत्रे यांच्या पदयात्रेस रेकॉर्ड ब्रेक गर्दी जनतेच्या मिळणाऱ्या पाठबळामुळे माझा विजय निश्चित : दिलीप धोत्रे पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,१८/११/२०२४- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात निवडणुकीच्या प्रचाराच्या शेवटच्या दिवशी मंगळवेढा येथे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे उमेदवार दिलीप धोत्रे यांच्या प्रचारार्थ संत दामाजी चौक येथून पदयात्रेस सुरुवात करण्यात आली होती. यावेळी मंगळवेढ्या तील नागरिकांनी रेकॉर्ड ब्रेक गर्दी करत…

Read More

आ.प्रशांत परिचारक यांनी भाजप महायुतीचे उमेदवार समाधान आवताडे यांना विजय करण्याचे केले आवाहन

महात्मा फुले चौक,पंढरपूर येथे कॉर्नर सभा पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात भाजपा महायुतीचे समाधान आवताडे तर महाविकास आघाडीतील कॉंग्रेस आणि राष्ट्रवादी कॉंग्रेस श.प.गट या दोघांनी वेगवेगळे उमेदवार दिले आहेत. मनसेच्या वतीने दिलीप धोत्रे निवडणूक रिंगणात आहेत त्यामुळे कोणीही छातीठोकपणे विजयाची खात्री देत नाही. 252 पंढरपूर -मंगळवेढा  विधानसभा  निवडणुक भाजप- महायुतीचे अधिकृत उमेदवार समाधान…

Read More

मंदिर समितीला कार्तिकी यात्रेत 3 कोटी 57 लाखाचे उत्पन्न- कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके

मंदिर समितीला कार्तिकी यात्रेत 3 कोटी 57 लाखाचे उत्पन्न –कार्यकारी अधिकारी राजेंद्र शेळके यांची माहिती पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज ता.17- माघी, चैत्री,आषाढी व कार्तिकी अशा चार प्रमुख यात्रा पंढरपुरात मोठ्या प्रमाणात भरत असतात. कार्तिकी यात्रेचा मुख्य सोहळा 12 नोव्हेंबर रोजी संपन्न झाला. या यात्रा कालावधीत मंदिर समितीला विविध देणग्यांच्या माध्यमातून 3 कोटी 57 लाखाचे उत्पन्न मिळाल्याची…

Read More

महाविकास आघाडीचे तीन हजार म्हणजे लबाडा घरचे जेवण -डॉ.नीलम गोऱ्हे

महाविकास आघाडीचे तीन हजार म्हणजे लबाडा घरचे जेवण -डॉ.नीलम गोऱ्हे मुंबादेवी येथे शायना एन.सी ,शिवसेना महायुती उमेदवारांच्या प्रचार सभा मुंबई /पुणे/ ज्ञानप्रवाह न्यूज- राज्यात 2019 पासून 2024 पर्यंत महाविकास आघाडीचे सरकार होते त्यावेळी तीन रुपये न देणाऱ्या सरकारने आता एकनाथ शिंदे यांच्या लाडक्या बहिणीच्या योजनेच्या आधारे आमचे सरकार आल्यास तुम्हाला 3000 रुपये देऊ अशी घोषणा…

Read More

पंढरपूर द.ह.कवठेकर प्रशालेची मतदार जागृती रॅली

द.ह.कवठेकर प्रशालेत मतदार जागृती रॅलीचे आयोजन पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज,दि.१८/११/२०२४ – पंढरपर एज्युकेशन सोसायटीच्या द.ह.कवठेकर प्रशालेत आज मतदार जागृती रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.या रॅलीला पंढरपूर नगरपरिषदेचे उपमुख्याधिकारी ॲड सुनील वाळूजकर व आरोग्य अधिकारी श्री.तोडकरी यांनी झेंडा दाखवून सुरुवात केली. या रॅलीमध्ये प्रशालेतील सकाळ सत्राच्या 700 विद्यार्थ्यांनी आपला सहभाग नोंदवला. मार्केट यार्ड, तहसील कार्यालय, तालुका शहर…

Read More

पंढरपुर मंगळवेढा विधान सभा मतदारसंघात ओबीसी समाज घटकांचा मनसेचे दिलीप धोत्रे यांना पाठिंबा

ओबीसी समाज घटकांचा मनसेचे दिलीप धोत्रे यांना पाठिंबा पंढरपुर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शेवटच्या टप्प्याकडे वाटचाल करत असताना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राजकीय घडामोडींना वेग आला आहे. मनसे उमेदवार दिलीप धोत्रे यांना मतदार संघातील आजी-माजी नगरसेवक तसेच सर्वच समाजातील नेते मंडळींचा पाठिंबा मिळत असताना आता…

Read More

कार्तिकी वारीत स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा पोलीस मित्र या उपक्रमात सहभाग

कार्तिकी वारीत स्वेरीच्या विद्यार्थ्यांचा पोलीस मित्र या उपक्रमात सहभाग प्रशासनासोबत विद्यार्थ्यांनी केली वारकऱ्यांना मदत पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज- वारीच्या निमित्ताने विविध संतांच्या मानाच्या पालख्या पंढरीत येत असतात त्यामुळे पंढरीत लाखो वारकरी जमा होतात. वारकऱ्यांच्या सेवेसाठी आरोग्य विभाग, स्थानिक प्रशासन, नगरपालिका व सुरक्षा बंदोबस्तासाठी पोलीस प्रशासन यांचा मोठा ताफा असतो. वारकऱ्यांच्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी तसेच वारकऱ्यांच्या सेवेसाठी…

Read More

विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुतीच्या उमेदवारांचा ना.रामदास आठवले यांचेकडून प्रचार

आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या हस्ते मुंबई /ज्ञानप्रवाह न्यूज- विधानसभा निवडणूक प्रचार संपण्यास थोडाच कालावधी राहिला आहे.सायन कोळीवाडा विधानसभा मतदारसंघाचे भाजप महायुती चे अधिकृत उमेदवार कॅप्टन तमीळ सेल्वन यांच्या प्रचार रॅलीत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष उपस्थित राहिले.आमदार प्रसाद लाड यांच्या उपस्थितीत प्रचार कार्यालयाचे उद्घाटन केंद्रीय राज्यमंत्री रामदास…

Read More

पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील कोळी बांधवांनी दिलीप धोत्रे यांच्या पाठीशी उभे राहावे – अरुणभाऊ कोळी

कोळी महासंघ,सोनार समाजासह अनेक नेते मंडळींचा दिलीप धोत्रे पाठिंबा पंढरपूर आणि मंगळवेढा तालुक्यातील कोळी बांधवांनी दिलीप धोत्रे यांच्या पाठीशी उभे राहावे – अरुणभाऊ कोळी पंढरपूर / ज्ञानप्रवाह न्यूज- विधानसभा निवडणुकीची रणधुमाळी सुरू आहे. निवडणुकीच्या प्रचार अंतिम टप्प्याकडे वाटचाल करत असताना पंढरपूर मंगळवेढा विधानसभा मतदारसंघात राजकीय हालचालींना वेग आला आहे.पंढरपूर विधानसभा मतदारसंघातील मनसे उमेदवार दिलीप धोत्रे…

Read More
Back To Top