मागील वर्षीची पुस्तके रद्दीला न घालता शाळेमध्ये देऊन सहकार्य करावे – नंदकुमार देशपांडे
पुस्तक दान कल्पनेला चांगला प्रतिसाद – प्राचार्या सरदेसाई मॅडम पंढरपूर /ज्ञानप्रवाह न्यूज – सर्वच महाविद्यालय विद्यालय हायस्कूल मराठी शाळा यांच्या परीक्षा संपून शालांत परीक्षेचे निकाल लागून सुट्ट्याही सुरू झाल्या आहेत.जी मुले वरच्या वर्गात गेली आहेत अशा विद्यार्थ्यांनी आपली जुनी पुस्तके कवडीमोल भावाने घालवण्यापेक्षा शाळेला दान देऊन गरजू विद्यार्थ्यांना मदत होईल याकरता मागील वर्षीची पुस्तके रद्दीला…
