जनतेच्या सुखदुःखात मी कायम तुमच्या सोबत, अडचणींच्या प्रसंगात कधीही मला संपर्क करा मी तुमच्याकडे हजर असेन – धैर्यशिल मोहिते पाटील
जनतेच्या सुखदुःखात मी कायम तुमच्या सोबत अडचणींच्या प्रसंगात कधीही मला फोन करा संपर्क करा मी तुमच्याकडे हजर असेन -धैर्यशिल मोहिते पाटील दहिवडी जि.सातारा/ज्ञानप्रवाह न्यूज,दि.२७/०४/२०२४- माढा लोकसभा मतदारसंघातील दहिवडी येथे माढा लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार धैर्यशील मोहिते पाटील यांच्या प्रचारार्थ राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी जाहीर सभा घेतली. माण खटाव तालुक्यातील जनतेच्या सुखदुःखात…
