शेळवे येथील खंडोबा याञेस गुरुवारपासून प्रारंभ
शेळवे येथील खंडोबा याञेस गुरुवारपासून प्रारंभ शेळवे /ज्ञानप्रवाह न्यूज/संभाजी वाघुले- शेळवे ता.पंढरपुर येथील खंडोबा देवाच्या याञेस ५ डिसेंबरपासून सुरवात होणार आहे.शेळवे येथील खंडोबा याञा ही चार दिवसाची असते. यात गुरुवार ५ डिसेंबर रोजी राञी देव गावात येतो व खंडोबा देवाच्या छबिन्यासह भेटीचा नयनरम्य कार्यक्रम असतो. शुक्रवार ६ डिसैंबर रोजी मुख्य याञा आहे. यावेळी संपुर्ण गावातुन…
