LIVE: 75000 लाडक्या बहिणींकडे चारचाकी वाहने! सरकारला यादी मिळाली, आता नाव वगळले जाईल
[ad_1] Maharashtra Marathi Breaking News Live Today: भारत आणि इंग्लंड यांच्यातील 3 सामन्यांच्या एकदिवसीय मालिकेतील पहिला सामना गुरुवारी दुपारी 1.30 वाजता नागपूरच्या जामठा येथील विदर्भ क्रिकेट असोसिएशन स्टेडियमवर खेळला जाईल. भारतीय संघाने 5 सामन्यांच्या टी-20 मालिकेत पाहुण्या संघाचा 4- असा पराभव केला. या विजयानंतर भारताचे मनोबल उंचावले आहे. राज्यात घडत असलेल्या सर्व घडामोडींवर आम्ही लक्ष ठेवून आहोत….
