पुण्यात गुलियन-बॅरे सिंड्रोमच्या 5 नवीन रुग्णांची नोंद
[ad_1] Pune News: प्रदूषित पाण्यामुळे पुण्यात गुलियन-बॅरे सिंड्रोम (GBS) रुग्णांची संख्या सतत वाढत आहे. या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरच्या संसर्गाच्या संशयित प्रकरणांची संख्या आता 163 वर पोहोचली आहे. ALSO READ: सिग्नल बिघाडमुळे लोकल ट्रेन सेवा विस्कळीत, मुंबईला नवीन डिझाइनच्या गाड्या मिळतील- वैष्णव मिळालेल्या माहितनुसार पुण्यात आणखी पाच जणांना या दुर्मिळ न्यूरोलॉजिकल डिसऑर्डरची लागण झाल्याचे आढळल्यानंतर महाराष्ट्रात गुलियन-बॅरे…
