तरुणाची तरुणीवर गोळी झाडून आत्महत्या
[ad_1] यूपीमधील संभलमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. येथे एका 22 वर्षीय मुलाने प्रेयसीवर गोळी झाडली आणि नंतर स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. या गोळीबारानंतर परिसरात भीतीचे वातावरण आहे. मुलाचा जागीच मृत्यू झाला, तर मुलगी गंभीर जखमी झाली. यूपीच्या संभलमध्ये एका तरुणाने तरुणीवर गोळी झाडून आत्महत्या केली. या गोळीबारात तरुणाचा जागीच मृत्यू झाला तर…
