आजपासून महाराष्ट्रात 'देवेंद्र' सरकार, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपद भूषवणार
[ad_1] Maharashtra news: महाराष्ट्रातील नव्या सरकारच्या शपथविधीबरोबरच महायुतीतील गदारोळ संपल्याच्या बातम्या समोर येत आहे. नवीन सरकारमध्ये देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्रिपदाच्या भूमिकेत, एकनाथ शिंदे आणि अजित पवार उपमुख्यमंत्रीपदाच्या भूमिकेत असतील. तसेच राज्यातील विधानसभा निवडणुकीत महायुतीने मोठा विजय मिळवला होता. तसेच महाराष्ट्रात विधानसभा निवडणुकीचे निकाल जाहीर झाल्यानंतर 12 व्या दिवशी अखेर राज्यात नवीन सरकार स्थापन झाले आणि भाजपचे…
