नंदुरबारमध्ये पाण्याच्या टाकीत बुडून २ मुलांचा मृत्यू
[ad_1] नंदुरबार शहरात एक हृदयद्रावक घटना घडली आहे. जगतापवाडी परिसरात द्वारकानगर येथे घराच्या बांधकामाच्या ठिकाणी पाण्याच्या टाकीत बुडून दोन चिमुकल्यांचा दुर्देवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. ही दोघे मुले मजुराची होती जे घराचे बांधकाम करत होता. ही मुले 3 डिसेम्बर मंगळवार पासून बेपत्ता होती. पोलिसांनी घटनास्थळ गाठून दोन्ही मुलांचे मृतदेह ताब्यात घेऊन तपास सुरु केला…
