पुण्यात ज्येष्ठ महिलेची एक कोटी 14 लाखांची ‘ऑनलाईन’ फसवणूक
[ad_1] पोलीस असल्याची बतावणी करून ज्येष्ठ महिलेच्या नावावर17 गुन्हे दाखल असल्याचे सांगत महिलेची एक कोटी 14 लाख रुपयांची फसवणूक करण्यात आली हा प्रकार 21 ऑक्टोबर ते 29 नोव्हेंबर या कालावधीत ऑनलाईन माध्यमातून घडला असल्याची माहिती समोर येत आहे. याप्रकरणी 67 वर्षीय महिलेने सायबर पोलीस ठाण्यात फिर्याद (Online Fraud) दिली आहे.आणि मोबाईल वरून बोलणाऱ्या अनोळखी व्यक्ती…
