नौदलाच्या पाणबुडीला मासेमारीची बोटची धडक दोघांचे मृतदेह बाहेर काढले
[ad_1] GOA NEWS:गेल्या आठवड्यात गोव्याच्या वायव्येकडील समुद्रात भारतीय नौदलाची पाणबुडी आणि मासेमारी बोट यांची टक्कर झाली. या धडकेनंतर मासेमारी जहाजातील 11 जणांना वाचवण्यात यश आले. त्याचवेळी २ जण बेपत्ता झाले होते. तेव्हापासून दोघांची शोधमोहीम सुरू होती. आता या दोघांचेही मृतदेह गोव्याच्या किनाऱ्याजवळ अरबी समुद्रातून सापडले आहेत. मार्थोमा असे नाव असलेल्या या मासेमारीच्या बोटीत 13…
