देखण्या नवऱ्यासाठी एका महिलेने केली अनोखी जाहिरात, बघताच हसायला लागाल
[ad_1] Funny Matrimony Viral Post लग्नासाठी देखणा मुलगा शोधत असलेल्या 30 वर्षीय महिलेची जाहिरात सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. वर्तमानपत्रात प्रसिद्ध झालेली जाहिरात वाचल्यानंतर सोशल मीडियावर चर्चेला उधाण आले आहे. काही सोशल मीडिया युजर्स या जाहिरातीची खिल्ली उडवत आहेत तर काहीजण जाहिरात देणाऱ्या मुलीवर टीका करत आहेत. या जाहिरातीत काय लिहिले आहे ते जाणून घेऊया. जाहिरात…
