बटाट्यावरून वाद, वृद्ध महिलेवर हल्ला, नागपूरची घटना
[ad_1] नागपूर जिल्ह्यातील एका 38 वर्षीय शेतमजुराने एका वृद्ध महिलेवर तिच्या घरातून बटाटे चोरल्याचा आरोप करत तिला मारहाण केली. या मध्ये ती गंभीर जखमी झाल्याची माहिती पोलिसांनी सोमवारी दिली. या प्रकरणी आरोपी जयराम पुंडलिक तोतडे (वय 38) याला अटक करण्यात आली असून त्याच्यावर खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खारी…
