महिलांचा अपमान करतात, म्हणत पंतप्रधान मोदींची धुळ्यात महाविकास आघाडीवर गर्जना
[ad_1] महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी धुळ्यात निवडणूक रॅलीला संबोधित केले.पीएम मोदींनी सभेला आलेल्या लोकांचे आभार मानले. आणि महाविकास आघाडीवर टिकास्त्र सोडले.या सभेत मोदी म्हणाले, महाविकास आघाडीचे नेता महिलांना अपशब्द बोलतात. पीएम मोदी सभेत म्हणाले की, मी जेव्हाही महाराष्ट्राकडे काही मागितले आहे, तेव्हा महाराष्ट्रातील जनतेने मला मनापासून आशीर्वाद दिले आहेत. महाराष्ट्रात भाजप…
