वांद्रे स्टेशनवरील झालेली चेंगराचेंगरी हे देशातील पायाभूत सुविधा ढासळल्याचे उदाहरण-राहुल गांधींचा हल्लाबोल
[ad_1] मुंबईतील वांद्रे टर्मिनस स्टेशनवरील फलाट क्रमांक 1 वर रविवारी प्रचंड गर्दीमुळे चेंगराचेंगरी झाली, त्यात 10 जण जखमी झाले. मिळालेल्या माहितीनुसार गोरखपूरला जाणाऱ्या अनारक्षित स्पेशल रेल्वेमध्ये चढण्यासाठी रविवारी मुंबईच्या वांद्रे टर्मिनस स्थानकावर झालेल्या चेंगराचेंगरीत 10 जण जखमी झाले. तसेच दिवाळी आणि छठच्या पार्श्वभूमीवर मोठ्या संख्येने प्रवासी आपापल्या गावी जाण्यासाठी वांद्रे स्टेशनवर पोहोचले होते. गाडी…
