नागपुर पोलिसांनी बॉम्बच्या खोट्या धमक्या देणाऱ्याची ओळख पटवली

[ad_1] नागपुरातील पोलिसांनी गोंदियातील एका 35 वर्षीय व्यक्तीची ओळख पटवली आहे त्यांच्यावर दहशत पसरवणे, विमान उड्डाणे उशीर करणे आणि विमानतळ आणि इतर आस्थापनांवर सुरक्षा विस्कळीत करणे, खोट्या बॉम्बच्या धमक्या देण्याचे आरोप आहे. एका वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले की, “हे ईमेल सापडल्यानंतर आरोपी सध्या फरार आहे.    अधिकाऱ्याने सांगितले की, आरोपीने 21 ऑक्टोबर रोजी रेल्वे मंत्री…

Read More

नवाब मलिक यांचा मुंबईतील मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून अर्ज दाखल

[ad_1] राष्ट्रवादी काँग्रेसने अखेर महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी नवाब मलिक यांना तिकीट दिले आहे. या ज्येष्ठ नेत्याने मंगळवारी दुपारी उमेदवारीही दाखल केली आहे. मलिक आता मानखुर्द शिवाजी नगर विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीचे उमेदवार आहेत, जिथे त्यांचा सामना समाजवादी पार्टी (एसपी) महाराष्ट्र प्रमुख अबू असीम आझमी यांच्याशी होणार आहे. अजित पवार गटाचे नेते नवाब मलिक हे सध्या मुंबईतील…

Read More

Maharashtra Assembly Elections 2024: बारामतीत शरद पवारांकडून अजित पवारांवर जोरदार हल्लाबोल

[ad_1] राष्ट्रवादीचे (एसपी) अध्यक्ष शरद पवार यांनी त्यांचे पुतणे, महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर त्यांच्या राजकीय महत्त्वाकांक्षेसाठी त्यांचे कुटुंब तोडल्याचा आरोप केला.   शरद पवार बारामती विधानसभा मतदारसंघातून त्यांचा नातू आणि राष्ट्रवादीचे उमेदवार युगेंद्र पवार यांचा प्रचार करत होते. भाषणाच्या मध्यभागी रुमालाने डोळे पुसण्याचे नाटक करत त्यांनी अजित पवारांची नक्कल केली.   घर (कुटुंब) तोडण्याचे…

Read More

Diwali in white house : व्हाईट हाऊसमध्ये साजरी झाली दिवाळी, कमला हॅरिस गैरहजर?

[ad_1] Diwali in white house : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बिडेन यांनी सोमवारी व्हाइट हाऊस (अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचे अधिकृत कार्यालय आणि निवासस्थान) येथे दिवाळी साजरी केली. यात देशभरातील कायदेतज्ज्ञ, अधिकारी आणि कॉर्पोरेट नेत्यांसह 600 हून अधिक प्रतिष्ठित भारतीय अमेरिकन उपस्थित होते. उपराष्ट्रपती कमला हॅरिस आणि बायडेन यांच्या पत्नी डॉ. जिल बिडेन निवडणूक प्रचारात व्यस्त असल्यामुळे कार्यक्रमाला उपस्थित…

Read More

वरळी विधानसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांनी आदित्य ठाकरे यांच्या विरोधात अर्ज दाखल केला

[ad_1] 20 नोव्हेंबरला महाराष्ट्रातील 288 सदस्यीय विधानसभेसाठी निवडणूक होणार असून 23 नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे . मंगळवारी उमेदवारी अर्ज दाखल करण्याचा शेवटचा दिवस आहे.स्पर्धेतून माघार घेण्याची शेवटची तारीख 4 नोव्हेंबर आहे.निवडणुकाच्या तयारीला सर्व राजकीय पक्ष लागले असून उमेदवार अर्ज दाखल करत आहे.  वरळी विधानसभा मतदारसंघातून मिलिंद देवरा यांनी शिवसेनेचे विद्यमान आमदार आदित्य ठाकरे यांच्या विरोधात…

Read More

दिवाळीपूर्वी राम मंदिर, महाकाल आणि तिरुपतीला बॉम्बस्फोटाची धमकी,सुरक्षा यंत्रणा 24 तास अलर्ट मोडवर

[ad_1] दिवाळीपूर्वी दहशतवादी हल्ल्याच्या धोक्याने देशभरातील सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. दिवाळीच्या मुहूर्तावर अयोध्येचे राम मंदिर, उज्जैनचे महाकाल मंदिर आणि तिरुपतीचे इस्कॉन मंदिरांवर दहशतवादी हल्ल्याच्या धमक्यापोलिसांना ईमेल आणि पत्रांद्वारे मिळत आहे. या धमकी नंतर मंदिरातील सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे.    अयोध्येत दोन दिवसांनी दीपोत्सव साजरा केला जाणार आहे, जिथे भगवान रामलला पहिल्यांदाच त्यांच्या…

Read More

चालत्या ट्रेनमध्ये एकापाठोपाठ एक अनेक स्फोट चार प्रवासी भाजले

[ad_1] जिंदहून दिल्लीला जाणारी पॅसेंजर ट्रेन सोमवारी संध्याकाळी 4 वाजता सांपला येथून निघाली असताना अचानक ट्रेनच्या मधल्या बोगीत स्फोट होऊ लागले. चालत्या ट्रेनमध्ये एकापाठोपाठ एक स्फोट झाल्याने घबराट पसरली. महिलांनी आरडाओरडा केला. बचावात काही लोकांनी ट्रेनची साखळी ओढली.ट्रेन थांबताच चेंगराचेंगरी झाली. प्रत्येकजण आपापले सामान घेऊन पळून जाण्यासाठी ट्रेनमधून पळताना दिसत होता. दरम्यान, ट्रेनला आग लागली…

Read More

युक्रेन विरुद्ध लढण्यासाठी उत्तर कोरियाने जवळपास 10 हजार सैनिक रशियाला पाठवले

[ad_1] युक्रेनविरुद्ध लढण्यासाठी उत्तर कोरियाने जवळपास 10 सैन्य रशियाला पाठवले आहे.अमेरिकन संरक्षण विभागाच्या मुख्यालय 'पेंटागॉन'च्या प्रवक्त्या सबरीना सिंग यांनी सोमवारी ही माहिती दिली. पेंटागॉनच्या प्रवक्त्या सबरीना सिंग यांनी उत्तर कोरियाच्या या पावलावर चिंता व्यक्त केली असून रशियाला या सैन्याचा वापर युक्रेनच्या लष्कराविरोधात करायचा आहे.असे त्या म्हणाल्या.   नॉर्थ अटलांटिक ट्रीटी ऑर्गनायझेशन (NATO) नेही या संदर्भात…

Read More

बाबा सिद्दिकींच्या हत्येनंतर आता मुलगा जिशान यांना जीवे मारण्याची धमकी मिळाली

[ad_1] राष्ट्रवादीचे नेते आणि महाराष्ट्राचे माजी मंत्री बाबा सिद्दीकी यांचा आमदार मुलगा जिशान सिद्दीकी यांना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या असून यासोबतच सलमान खानलाही धमकी देण्यात आली आहे. तसेच याप्रकरणी पोलिसांनी एकाला नोएडा मधून अटक केली आहे.   मिळालेल्या माहितीनुसार वांद्रे पूर्व येथील जीशानच्या जनसंपर्क कार्यालयात हा धमकीचा फोन आला होता. तसेच जिशान आणि सलमान खान…

Read More

13 जणांची मोतीबिंदूच्या ऑपरेशननंतर दृष्टी गेली, डॉक्टरांसह तीन जण निलंबित

[ad_1] अधिकाऱ्यांनी सोमवारी ही माहिती दिली की, छत्तीसगडमधील दंतेवाडा जिल्ह्यातील सरकारी रुग्णालयात मोतीबिंदूच्या शस्त्रक्रियेनंतर 13 जणांना डोळ्यांच्या संसर्गामुळे राजधानी रायपूर येथील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.  या घटनेनंतर आरोग्य विभागाने या प्रकरणाच्या चौकशीचे आदेश दिल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.      या प्रकरणी दंतेवाडा जिल्हा रुग्णालयातील तीन आरोग्य कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले असून त्यात शस्त्रक्रिया करणाऱ्या डॉक्टरचाही…

Read More
Back To Top