srinagar: दहशतवाद्यांचा श्रीनगरच्या रविवार बाजारात ग्रेनेड हल्ला, सहा जखमी
[ad_1] श्रीनगर, जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद्यांनी पुन्हा एकदा ग्रेनेड हल्ला केला आहे. रविवारी गजबजलेल्या रविवारच्या बाजारात ग्रेनेड हल्ला झाला. या हल्ल्यात सुमारे सहा जण जखमी झाले आहेत. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून घटनास्थळी सुरक्षा दलांनी परिसराला वेढा घातला आहे. तसेच दहशतवाद्यांचा शोध सुरू आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दहशतवाद्यांनी टीआरसीजवळील खचाखच भरलेल्या बाजारपेठेत ग्रेनेड फेकले, ज्यामुळे…
