कारचे लॉक ठरले प्राणघातक ! खेळताना गुदमरून 4 मुलांचा मृत्यू

[ad_1] गुजरातमधील अमरेली येथून एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. येथे रंधिया गावाजवळील वाडी परिसरात कारमध्ये गुदमरून 4 मुलांचा मृत्यू झाला. ही घटना 2 नोव्हेंबर रोजी घडल्याचे सांगण्यात येत आहे. ज्याचा पोलिसांनी तपास सुरू केला आहे. पोलिसांनी सांगितले की, खेळत असताना मुलांनी चावीने कार उघडली आणि त्यात बसले. त्यानंतर बराच वेळ कारचा दरवाजा उघडता आला…

Read More

भाजप सरकार स्थापन झाल्यानंतर 3 लाख पदांवर भरती करण्याची पंतप्रधान मोदींची घोषणा

[ad_1] पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी झारखंडमधील गढवा येथे निवडणूक रॅलीला संबोधित केले. यावेळी पंतप्रधान मोदी म्हणाले की, विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षच जिंकेल. ते म्हणाले की झारखंडच्या जनतेने ठरवले आहे की ते भारत आघाडीचे सरकार उलथून टाकतील. हरियाणापाठोपाठ आता झारखंडमध्येही भाजप-एनडीएचे सरकार स्थापन होणार आहे. आपण सर्वांनी एकत्र येऊन येथे भाजप-एनडीएच्या नेतृत्वाखाली दुहेरी इंजिनचे…

Read More

बांधवगड व्याघ्र प्रकल्पात 10 हत्तींच्या मृत्यूप्रकरणी क्षेत्र संचालकासह 2 अधिकारी निलंबित, एलिफंट टास्क फोर्स स्थापन करण्यात येणार

[ad_1] भोपाळ- उमरिया जिल्ह्यातील बांधवगड व्याघ्र प्रकल्पात 10 हत्तींच्या मृत्यूप्रकरणी सरकारने मोठी कारवाई केली आहे. मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी बांधवगड व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक गौरव चौधरी आणि वनविभागीय अधिकारी फतेसिंग निनामा यांना तत्काळ प्रभावाने निलंबित केले आहे. बांधवगड दुर्घटनेबाबत उच्चस्तरीय समितीच्या अहवालानंतर मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी आज बैठकीच्या अधिकाऱ्यांवर कडक कारवाई केली.  …

Read More

मोठी बातमी : महाराष्ट्राच्या DGP रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले, काँग्रेसच्या तक्रारीवर EC कारवाई

[ad_1] महाराष्ट्र निवडणुकीबाबत निवडणूक आयोगाने मोठा निर्णय घेतला आहे. काँग्रेसच्या तक्रारीवर कारवाई करत निवडणूक आयोगाने डीजीपी रश्मी शुक्ला यांना हटवले आहे.   काँग्रेससह इतर अनेक राजकीय पक्षांनी डीजीपी रश्मी शुक्ला यांच्याबद्दल तक्रार केली होती. यानंतर निवडणूक आयोगाने कारवाई करत रश्मी शुक्ला यांची महाराष्ट्राच्या डीजीपी पदावरून बदली केली आहे. यासोबतच निवडणूक आयोगाने मुख्य सचिवांना संवर्गातील पुढील…

Read More

प्रवाशांनी भरलेली बस दरीत कोसळली, 15 जणांचा मृत्यू

[ad_1] अल्मोडा येथे बस सकाळी दरीत कोसळल्याने अपघात झाला असून बसमध्ये सुमारे 45 पेक्षा जास्त प्रवासी होते. अपघातस्थळी बचावकार्य सुरू आहे. तसेच उत्तराखंड पोलीस आणि SDRF घटनास्थळी बचावकार्य करत आहेत.   मिळालेल्या माहितीनुसार उत्तराखंडमधील अल्मोडा येथे भीषण रस्ता अपघात झाला असून गढवाल-रामनगर मार्गावरील सॉल्ट तहसीलच्या मार्चुला येथील कुपी गावाजवळ बस दरीत कोसळली. बसमध्ये सुमारे 45…

Read More

प्रतिमा स्थापित करीत असतांना विजेचा धक्का लागून 4 जणांचा मृत्यू

[ad_1] आंध्र प्रदेशातील एका गावात रविवारी पप्पाण्णा गौड यांच्या पुतळ्याच्या अनावरणाच्या तयारीत असताना विजेचा धक्का लागून चार तरुणांचा मृत्यू झाला.   मिळालेल्या माहितीनुसार आंध्र प्रदेश पोलिसांनी सांगितले की, रविवारी पप्पाण्णा गौड यांच्या पुतळ्याच्या अनावरणाची तयारी करत असताना चार तरुणांचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला. अधिकारींनी सांगितले की, पुतळ्याच्या अनावरणाच्या तयारीदरम्यान पाच जणांना विजेचा धक्का लागला,परिणामी…

Read More

तरुणाच्या त्रासाला कंटाळून तरुणीची आत्महत्या

[ad_1] नको असलेले कॉल आणि असभ्य कमेंटमुळे दुखावलेल्या तरुणीने पंख्याला गळफास लावून आत्महत्या केली आहे. तरुण इंस्टाग्रामवर तरुणीबद्दल अश्लील कमेंटही करत होता. त्यामुळे अनेक दिवसांपासून तरुणी मानसिकदृष्ट्या अस्वस्थ होती. या सर्व गोष्टी त्यांनी घरच्यांना सांगितल्या होत्या.     मिळालेल्या माहितीनुसार 22 वर्षीय तरुणी मूळची उत्तर प्रदेशातील कैराना येथील असून ती नोएडा येथील सेक्टर 144 मध्ये राहात…

Read More

पुण्यामध्ये पुन्हा हिट अँड रन प्रकरण, कारने एकाला दिली धडक

[ad_1] महाराष्ट्रातील पुणे येथे एका व्यक्तीला धडक दिली. दिवाळीच्या रात्री एक व्यक्ती आपल्या कुटुंबासह फटाके फोडत असताना अचानक भरधाव वेगात आलेल्या कारने त्याला धडक दिली. या अपघातानंतर कार चालक फरार झाला आहे.   मिळालेल्या माहितीनुसार महाराष्ट्रातील पुण्यातून हिट अँड रनचे प्रकरण समोर आले आहे. ही घटना दिवाळीच्या रात्री घडल्याचे सांगण्यात येत असून या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही…

Read More

सहा वर्षांच्या चिमुकलीवर बलात्कार,आरोपीला अटक

[ad_1] उत्तर प्रदेशातील बुलंदशहर जिल्ह्यातील सिकंदराबाद पोलीस ठाण्याच्या हद्दीत सहा वर्षांच्या मुलीवर बलात्कार केल्याप्रकरणी एका व्यक्तीला अटक करण्यात आली आहे.पोलिसांनी शनिवारी ही माहिती दिली  पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सिकंदराबाद पोलीस स्टेशन परिसरात राहणारी एक महिला शुक्रवारी रात्री आपल्या दोन मुलींसोबत झोपली होती आणि तिचा नवरा बाहेर गेला होता. पती घरी पोहोचला तेव्हा मोठी मुलगी घरात आढळली…

Read More

मनोज जरांगे पाटीलांनी घेतला मोठा निर्णय, या मतदार संघातून निवडणूक लढवणार

[ad_1] सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल सर्वत्र वाजत असून मराठा समाजासाठी आरक्षण मिळावे या साठी मनोज जरांगे पाटील लढत आहे.    सध्या महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचे बिगुल सर्वत्र वाजत असून मनोज जरांगे पाटीलांनी देखील निवडणुकीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी मराठा समाजाचा उमेदवार उभे करण्याचा निर्णय घेतला आहे.  ते बीड, जालना, छत्रपती सम्भाजी नगर, फुलंब्री…

Read More
Back To Top