विमानतळाजवळ भीषण स्फोट, 3 नागरिकांचा मृत्यू, अनेक जखमी
[ad_1] पाकिस्तानमधील कराची विमानतळाजवळ रात्री मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये सुमारे तीन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला आहे. या स्फोटात 17 हून अधिक जण गंभीर जखमी झाले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार पाकिस्तानातील कराची विमानतळाजवळ रात्री उशिरा एक मोठा स्फोट झाला, ज्यामध्ये सुमारे तीन परदेशी नागरिकांचा मृत्यू झाला. तसेच या स्फोटात 17 हून अधिक…
